शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. भागवत

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

राष्ट्रीय : भर कार्यक्रमात कॅमेरामनला आली भोवळ, डॉ. भागवत कराड यांनी तातडीने केले उपचार, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : मुंडे समर्थक असल्याचा दावा करत कराडांच्या कार्यालयासमोर राडा; ६ जणांच्या विरोधात गुन्हा

कोल्हापूर : Chandrakant Patil: 'ते' पंकजा मुंडेंची प्रगती रोखत आहेत, चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती संभाजीनगर : पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा औरंगाबादेत तुफान राडा; भागवत कराडांच्या ऑफीसबाहेर हाणामारी

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे आलाच नाही; भागवत कराडांचा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगर : खैरेंच्या हातीच होता पालिकेचा रिमोट कंट्रोल;आम्ही सत्तेत सोबत असताना निर्णय घेऊ देत नव्हते

छत्रपती संभाजीनगर : 'संभाजी महाराज विमानतळ'साठी शिवसेना-भाजप सोबत; देसाई-कराड भेटले केंद्रीय मंत्री शिंदेंना

छत्रपती संभाजीनगर : Aurangabad: औरंगाबादच्या पाणी प्रश्नासाठी 23 मे रोजी भाजपचा 'आक्रोश मोर्चा', देवेंद्र फडणवीस करणार नेतृत्व

छत्रपती संभाजीनगर : 'मनसे व आमची भूमिका एकमेकांना पूरक'; युती करण्याचा निर्णय फडणवीसांच्या हाती: भागवत कराड 

जालना : Maharashtra Politics: आमच्या पक्षात या! केंद्रीय मंत्री भागवत कराडांची काँग्रेसच्या या आमदाराला खुली ऑफर