शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. भागवत

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

नाशिक : अमेरिका, चीनच्या तुलनेत भारतात महागाई कमी; केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांचे मत

छत्रपती संभाजीनगर : 'देशापुढे कोणी मोठे नाही'; ध्वजारोहणासाठी डॉ. कराड उशिरा आल्याने जलील, दानवे भडकले

छत्रपती संभाजीनगर : 'पॉवर हाउस' बनलंय औरंगाबाद; केंद्र-राज्यात मिळून तब्बल पाच मंत्री, विरोधी पक्षनेते पदही

छत्रपती संभाजीनगर : चला मिळून काम करू! दोन केंद्रीय, तीन राज्य कॅबिनेट मंत्र्यांमुळे 'अच्छे दिन' दिसतील

महाराष्ट्र : Sanjay Raut ED Action: 'पापाचा घडा भरला, संजय राऊतांना अटक होणार', खासदार नवनीत राणांचे टीकास्त्र

छत्रपती संभाजीनगर : 'मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार'; इच्छुकांचे केंद्रीय मंत्री भागवत कराडांकडे लॉबिंग

छत्रपती संभाजीनगर : जालन्यात भूमिपूजनाची लगीनघाई; औरंगाबादची पीटलाईन कागदावरच

राष्ट्रीय : Bhagwat Karad: एकनाथ शिंदे यांची भेट झाली का? भाजपचे नेते भागवत कराड यांचे सूचक विधान; म्हणाले... 

महाराष्ट्र : विमान प्रवाशाची तब्येत बिघडली, डॉ. भागवत कराड आणि डॉ. सुभाष भामरे धावले मदतीला

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीयमंत्री पुन्हा देवदूतासारखे धावले; मुलाखत सुरू असताना कोसळलेल्या कॅमेरामनचे वाचले प्राण