शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. भागवत

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

महाराष्ट्र : BJP vs  NCP, Jayant Patil: एक तरी कागद दाखवा नाही तर खोटं बोलणं बंद करा; Bhagwat Karad यांना खुलं 'चॅलेंज'

छत्रपती संभाजीनगर : Aurangabad Metro: ६,८०० कोटींचा ‘डीपीआर’; शहरातील दोन उड्डाणपूल पाडावे लागणार

छत्रपती संभाजीनगर : भारताला विकसित देश बनविण्यासाठी ‘सीएं’ची भूमिका महत्त्वाची: भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर : केंद्राच्या ‘अमृत’मधून औरंगाबादची पाणीपुरवठा योजना; एक हजार कोटींनी वाढला खर्च

छत्रपती संभाजीनगर : टीका, टोला अन् निशाणा; पीटलाईनच्या समारंभात जलील-दानवे-कराडांनी साधली संधी

छत्रपती संभाजीनगर : स्वनिधी योजनेतील अर्ज विनाकारण रद्द करू नका, बँकांनी संवेदनशीलतेने काम करावे: भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा वैधानिक विकास मंडळ मुदतवाढीबाबत राज्यपालांशी चर्चा करणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

छत्रपती संभाजीनगर : देशभरात सुरु होणाऱ्या ७५ डिजिटल बँकापैक्की चार महाराष्ट्रात: डॉ. भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर : राजकीय स्वार्थासाठी कर्ज मेळावा,कार्यकत्यांना कर्ज वाटप; खा. जलील यांचा मंत्री कराडांवर निशाना

महाराष्ट्र : ‘आमदार नाही तर पंकजा मुंडे मंत्री कशा होणार?’, भागवत कराड यांच्याकडून सारवासारव