डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले, की एलआयसीने अदानी समूहात ३५ हजार ९१७ काेटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एलआयसीकडे एकूण ४१.६६ लाख काेटी रुपयांची संपत्ती आहे. त्यापैकी हा केवळ ०.९ टक्केच हिस्सा असल् ...
गोपीनाथ मुंडे यांचा मत्यू झाल्यानंतर आपले राजकारण संपले असे वाटत असतांनाच २०१७-१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष केले. ...