शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. भागवत

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

अहिल्यानगर : राहुल गांधींचे विधान देशाला बदनाम करणारे: केंद्रीय मंत्री कराड यांची टीका

छत्रपती संभाजीनगर : ही व्होट बँकेसाठी ‘नौटंकी’; केंद्रीय मंत्री भागवत कराडांची खासदार जलील यांच्यावर टीका 

गोवा : अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडे नेणारा, केंद्राचे पुढील २५ वर्षांचे नियोजन: डॉ. भागवत कराड 

व्यापार : ‘अदानी’त एलआयसीची गुंतवणूक नियमांनुसारच, सरकारने राज्यसभेत दिली माहिती

व्यापार : Budget 2023-2024: बजेटपूर्वी भागवत कराड यांचे देवाला साकडे; अर्थसंकल्पातून सामान्यांना काय मिळणार? म्हणाले...

महाराष्ट्र : राजकारण संपलं वाटतानाच देवेंद्र फडणवीसांचा एक फोन अन् केंद्रात मंत्रिपद मिळालं

छत्रपती संभाजीनगर : भाजपाचा औरंगाबाद लाेकसभेवर दावा; बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युतीकरून लढणार

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेच्या ४ लोकसभा सीटवर भाजपचा दावा, मंत्री कराडही मैदानात उतरणार?

राष्ट्रीय : Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेवर मोठे अपडेट; अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले...

व्यापार : खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये खातं असलेल्यांसाठी मोठी बातमी; मिनिमम बॅलन्सची डोकेदुखी थांबणार?