डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
Dr. Bhagwat Karad will Present Budget 2022: स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच औरंगाबादला केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने स्थान मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट (अर्थसंकल्प) साद ...
Waluj to Chikalthana flyover: भूसंपादनासह ३ हजार कोटींचा खर्च; डीपीआरसाठी केंद्रीय दळणवळण खात्याकडे लवकरच बैठक होणार असल्याची केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांची माहिती ...