lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भागो मोहन प्यारे

भागो मोहन प्यारे, मराठी बातम्या

Bhago mohan pyare serial, Latest Marathi News

 'भागो मोहन प्यारे'मध्ये मोहनच्या आयुष्यात भूताच्या रूपात सुंदरी येणार आहे. या मालिकेत अतुल परचुरे मोहनच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तसेच दीप्ती केतकर ही त्याची सहकारी मीरा गोडबोले हिची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. . भागो मोहन प्यारे या मालिकेत सरिता मेंहदळे मधुवंतीची भूमिका साकारतेय जी १५० वर्षांपासून खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. 
Read More
'भागो मोहन प्यारे'मध्ये पार पडणार अभूतपूर्व विवाह सोहळा - Marathi News | Unbelievable marriage in bhago mohan pyare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भागो मोहन प्यारे'मध्ये पार पडणार अभूतपूर्व विवाह सोहळा

हा लग्नसोहळा अजब असणार यात शंकाच नाही.  ...

या मालिकांना मिळाले झी मराठी अवॉर्ड्सचे नॉमिनेशन, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | ZEE MARATHI AWARDS 2019 Nominations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मालिकांना मिळाले झी मराठी अवॉर्ड्सचे नॉमिनेशन, वाचा संपूर्ण यादी

यंदा तुझ्यात जीव रंगला, माझ्या नव-याची बायको, भागो मोहन प्यारे, मिसेस मुख्यमंत्री, अल्टी पल्टी, रात्रीस खेळ चाले २, अगंबाई सासूबाई या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळाली. ...

'ही' अभिनेत्री म्हणते आठ वर्षांच्या संघर्षाचे चीज झालं - Marathi News | Eight years struggle now helping me-sarita mehendale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' अभिनेत्री म्हणते आठ वर्षांच्या संघर्षाचे चीज झालं

भागो मोहन प्यारे हि मालिका अल्पवधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतून एक सुंदर चेहरा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ...

अतुल परचुरे म्हणतो, विनोदी अभिनेत्याने या गोष्टीचा भान ठेवायला हवा - Marathi News | Atul Parachure says, the comedian should keep this in mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अतुल परचुरे म्हणतो, विनोदी अभिनेत्याने या गोष्टीचा भान ठेवायला हवा

अभिनेता अतुल परचुरेनं हिंदी-मराठी सिनेमात, नाटकात अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या आहेत. झी मराठी वरील 'भागो मोहन प्यारे' या मालिकेत अतुल मोहनची व्यक्तिरेखा साकारतोय. ...