जैन धर्माचे २४ वे तीर्थकर भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्त गुरुवारी जैन सेवा मंडळाच्यावतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्री दिगंबर जैन परवार मंदिर इतवारी येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. महावीरनगरातील महा ...
‘ महावीर का क्या संदेश ‘जिओ और जीने दो’ असा विश्वशांतीचा उद्घोष करीत औरंगाबादेत सकल जैन समाजाने भव्य शोभायात्रा काढली. उल्लेखनीय म्हणजे, जैन समाजच नव्हे तर अन्य समाज बांधवांनी तेवढ्याच उत्साहात या शोभायात्रेत सहभागी होऊन एकात्मतेचे दर्शन घडविले. ...
भगवान महावीर हे फक्त जैन समाजाचे नसून ते सर्वांचे आहेत. भगवान महावीरांच्या विचारांना मंदिरापुरतेच मर्यादित न ठेवता ते विचार संपूर्ण जगासमोर न्यावेत, असे आवाहन आचार्य कुशाग्रनंदीजी महाराज यांनी येथे केले. ...
‘झुलेगा सोने-चांदी का पालना... वीर महावीर अब आयेंगे अंगना,’ म्हारो आंगन आये आज देखो मंगल घड़ी’, अशा गीत व नृत्यात सारे हरखून गेले होते. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात गायकांनी उपस्थितांवर भक्तिसुरांचा वर्षाव करीत मंगळवारची सायंकाळ अविस्मणीय केली. ...
सकल जैन समाजातर्फे महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.२९) रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़ गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापराला बंदी घातली आहे़ हे लक्षात घेऊन यंदा कचरा आणि प्लास्टिकमुक्त रथयात्रा काढण्यात येणार आ ...