फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आदी नेत्यांनी रात्री राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन दिले. ...
भाजपाने हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याने आपण त्यावर वेट अँड वॉचची भुमिका घेत असल्याचे जाहीर करत यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला होता. परंतू पडद्यामागे देवेंद्र फडणवीस तीनवेळा दिल्लीला जाऊन आले होते. ...
Maharashtra Political Crisis: फडणवीस यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी नेते आहेत. शिंदे गटात सहभागी झालेले बच्चू कडू आणि १० आमदार उद्या मुंबईत येणार होते. ते राज्यपालांची भेट घेणार होते. ...
महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू असताना कोरोनाची लागण झाल्यामुळे या सर्व प्रकरणापासून दूर असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आता एन्ट्री झाली आहे. ...