लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी, मराठी बातम्या

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

लॉकडाउनमध्ये राज्यपाल शिकताहेत मराठी; पाच दिवशी शिकवणी - Marathi News |  Governor learning Marathi in lockdown; Teaching in five days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाउनमध्ये राज्यपाल शिकताहेत मराठी; पाच दिवशी शिकवणी

थोडे- थोडे मराठी बोलण्याचा प्रयत्न, समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधावर विशेष श्रद्धा ...

सोनू सूदच्या कामानं राज्यपाल कोश्यारीही इम्प्रेस, थेट फोन करुन कौतुक - Marathi News | Governor bhagatsingh Koshyari also impressed by Sonu Sood's work for migrants MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनू सूदच्या कामानं राज्यपाल कोश्यारीही इम्प्रेस, थेट फोन करुन कौतुक

सोनूने आत्तापर्यंत १२ हजार मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्याचं काम केलं आहे. तर, उर्वरीत मजुरांसाठी नुकताच एक हेल्पलाइन नंबर देखील सोनूने जारी केला होता. ...

CoronaVirus News : राजभवनावर कोरोनाचे सावट; राज्यपालांचे खर्चकपातीचे निर्देश - Marathi News | CoronaVirus News: Governor's spending cuts instructions rkp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राजभवनावर कोरोनाचे सावट; राज्यपालांचे खर्चकपातीचे निर्देश

CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  आज राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात विविध उपाययोजनांद्वारे कपात करण्याच्या सूचना राजभवन प्रशासनाला केल्या आहेत. ...

स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला - Marathi News | Sharad Pawar spoke on stable government, but ...; Narayan Rane speak on president rule hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला

नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते. ...

Coronavirus News: राज्य सरकार अपयशी, त्यांना नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंचं ठाकरे सरकारवर शरसंधान - Marathi News | Coronavirus bjp mp narayan rane demands president rule in maharashtra kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus News: राज्य सरकार अपयशी, त्यांना नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंचं ठाकरे सरकारवर शरसंधान

नारायण राणेंनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट; ठाकरे सरकारवर शरसंधान ...

राज्यपालांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray absent from Governor's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपालांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर

मुख्यमंत्री ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने आधी राजभवनला कळविले होते. ...

राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची दांडी; मिलिंद नार्वेकरांच्या उपस्थितीनं भुवया उंचावल्या - Marathi News | coronavirus milind narvekar attends meeting called by governor instead of cm uddhav thackeray kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची दांडी; मिलिंद नार्वेकरांच्या उपस्थितीनं भुवया उंचावल्या

मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर बैठकीला हजर; उपस्थितांचा आश्चर्याचा धक्का ...

...म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांच्या भेटीला गेलो; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has criticized CM Uddhav Thackeray for not getting appointment mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांच्या भेटीला गेलो; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातूनच बाहेर पडत नाही अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ...