लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी, मराठी बातम्या

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

12 आमदारांच्या नियुक्तीवरुन शरद पवारांचा राज्यपालांना खोचक टोमणा - Marathi News | Sharad Pawar scolds Governor bhagatsingh koshyari over appointment of 12 MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :12 आमदारांच्या नियुक्तीवरुन शरद पवारांचा राज्यपालांना खोचक टोमणा

राज्यपालांना 12 आमदारांच्या निुयक्तीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र गेलं होतं, कदाचित वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल, पण, पत्र गेलं होतं. अनेकदा गेलंय. मंत्री नवाब मलिक यांनीही एक पत्र दिलं आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराज देशाचेच नव्हे तर जगाचे 'हिरो': भगत सिंह कोश्यारी यांचे गौरवोद्गार   - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj is a 'hero' not only india country but also of the world: Bhagat Singh Koshyari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती शिवाजी महाराज देशाचेच नव्हे तर जगाचे 'हिरो': भगत सिंह कोश्यारी यांचे गौरवोद्गार  

"छत्रपती शिवाजी महाराज आमचे अभिमान आणि स्वाभिमान..'' : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ...

पुण्यातील राज भवनात अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट; केल्या 'या' मागण्या - Marathi News | Ankita Harshvardhan Patil called on the Governor at Raj Bhavan in Pune; 'Ya' demands made | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील राज भवनात अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट; केल्या 'या' मागण्या

राज्यपाल कोश्यारी यांचा १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट असा तीन दिवसीय पुणे दौरा असणार ...

१२ सदस्यांच्या नियुक्तीचा आग्रह सरकारकडून नाही, राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले - Marathi News | The government did not insist on the appointment of 12 members, the governor told the Congress leader | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१२ सदस्यांच्या नियुक्तीचा आग्रह सरकारकडून नाही, राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले

governor bhagat singh koshyari : स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुण्यात आले होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि काँग्रेस नेते शरद रणपिसेही उपस्थित होते. ...

12 आमदारांच्या नियुक्तीच्या प्रश्नावर अजित पवारांकडे पाहून राज्यपालांचे मिश्कील उत्तर - Marathi News | Looking at Ajit Pawar, the Governor replied to the question of appointment of 12 MLC's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :12 आमदारांच्या नियुक्तीच्या प्रश्नावर अजित पवारांकडे पाहून राज्यपालांचे मिश्कील उत्तर

ध्वजारोहणानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे यांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या ...

'भविष्यात असे राज्यपाल येतील असं बाबासाहेब आंबेडकरांनाही कधी वाटलं नसेल' - Marathi News | 'Even Babasaheb Ambedkar never thought that such a governor would come in future', says hasan mushrif | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'भविष्यात असे राज्यपाल येतील असं बाबासाहेब आंबेडकरांनाही कधी वाटलं नसेल'

12 सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून राज्यपालांनी काँग्रेस नेते शरद रणपिसे यांना सुनावले. ...

पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण - Marathi News | Flag hoisting at the premises of Divisional Commissioner's Office by Governor Bhagat Singh Koshyari in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण

स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे व उपस्थितांना दिल्या शुभेच्छा ...

राज्यपालांना अनिश्चित काळासाठी प्रस्ताव प्रलंबित ठेवता येणार नाही- उच्च न्यायालय - Marathi News | mumbai High Court asks the Maharashtra governor to fulfill his constitutional obligations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांना अनिश्चित काळासाठी प्रस्ताव प्रलंबित ठेवता येणार नाही- उच्च न्यायालय

विधान परिषदेच्या १२ नामनियुक्त सदस्यांबाबत उच्च न्यायालयाचे मत ...