लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी, मराठी बातम्या

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

माजी सैनिकांसाठीचे काम, क्षयरोग निर्मूलनात बीड जिल्ह्याचे प्रयत्न कौतुकास्पद: राज्यपाल - Marathi News | Work for ex-servicemen and efforts for eradication of tuberculosis in Beed district commendable: Governor Bhagat Singh Koshyari | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजी सैनिकांसाठीचे काम, क्षयरोग निर्मूलनात बीड जिल्ह्याचे प्रयत्न कौतुकास्पद: राज्यपाल

जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती त्यांनी जाणून घेतली. ...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वैद्यनाथाच्या दारी, घेतले मनोभावे दर्शन - Marathi News | Governor Bhagatsingh Koshyari visits Parali's Vaidyanatha Temple, took darshan | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वैद्यनाथाच्या दारी, घेतले मनोभावे दर्शन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवस्थान विश्वस्तांची चर्चा करून माहिती घेतली. ...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या बीड जिल्ह्यात; योगेश्वरी देवी, वैद्यनाथांचे घेणार दर्शन  - Marathi News | Governor Bhagat Singh Koshyari tomorrow in Beed district; will took darshan to Yogeshwari Devi, Vaidyanath | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या बीड जिल्ह्यात; योगेश्वरी देवी, वैद्यनाथांचे घेणार दर्शन 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या रात्री परळी येथे मुक्काम करणार ...

पंचायत राजमुळे लोकशाही प्रणालीला मिळाले बळ- भगत सिंह कोश्यारी - Marathi News | independence day 2022 Panchayat Raj gave strength to the democratic system said Bhagat Singh Koshyari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंचायत राजमुळे लोकशाही प्रणालीला मिळाले बळ- भगत सिंह कोश्यारी

डिजीटल क्रांती आणि लोकशाही प्रणालीचे मजबुतीकरण... ...

स्वातंत्र्यदिनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विधान भवनात ध्वजारोहण - Marathi News | Flag Hoisting at Vidhan Bhavan by Governor Bhagat Singh Koshyari on Independence Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यदिनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विधान भवनात ध्वजारोहण

पंतप्रधान सहायता निधीला ५० लाखांचा धनादेश.... ...

राज्यपालांची भेट घेऊन डिसले गुरुजी निघाले अमेरिकेला - Marathi News | ranjitsinh disale Guruji left for America after meeting the Governor Bhagat Shingh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांची भेट घेऊन डिसले गुरुजी निघाले अमेरिकेला

डिसले गुरुजींनी आपल्या जिल्हा परिषदेतल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. आठ ऑगस्ट त्यांचा नोटीस पिरियड संपणार होता. ...

Maharashtra Political Crisis: “महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, मोदी एजंट बनलेल्या राज्यपालांनी लवकर काढता पाय घ्यावा” - Marathi News | ncp amol mitkari criticized governor bhagat singh koshyari over his statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, मोदी एजंट बनलेल्या राज्यपालांनी लवकर काढता पाय घ्यावा”

Maharashtra Political Crisis: भगत सिंह कोश्यारींनी मागील सुसंस्कृत राज्यपालांच्या परंपरेला पार धुळीस मिळवले आहे, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “राज्यपाल कोश्यारी म्हणजे घरगडी आहेत”; टीका करताना शिवसेना नेत्याची जीभ घसरली - Marathi News | shiv sena bhaskar jadhav offensive statement on governor bhagat singh koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यपाल कोश्यारी म्हणजे घरगडी आहेत”; टीका करताना शिवसेना नेत्याची जीभ घसरली

Maharashtra Political Crisis: प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा करताना भाजप एकनाथ शिंदे यांचा पक्ष कसा वाचवणार, अशी विचारणा शिवसेना नेत्याने केली आहे. ...