लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी, मराठी बातम्या

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

Supriya Sule Eknath Shinde: कहानी में ट्विस्ट! सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटाच्या आमदाराचं तोंडभरून कौतुक - Marathi News | Twist in Maharashtra Politics as Supriya Sule praises Eknath Shinde group MLA Sanjay Gaikwad regarding stand against Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कहानी में ट्विस्ट! सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटाच्या आमदाराचं तोंडभरून कौतुक

काही दिवसांपूर्वी शिंदे गटावर सुप्रिया सुळे समर्थक तुटून पडले होते ...

उरणमध्ये संतप्त शिवसैनिकांची राज्यपाल कोश्यारींविरोधात जोरदार घोषणाबाजी  - Marathi News | angry shiv sainik raised slogans against governor bhagat singh koshyari in uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये संतप्त शिवसैनिकांची राज्यपाल कोश्यारींविरोधात जोरदार घोषणाबाजी 

५० खोके माजलेत बोके,५० खोके एकदम ओके अशा राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. ...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या पुतळ्याचे दहन करून निषेध! - Marathi News | Protest by burning the effigy of Governor Bhagat Singh Koshyari! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या पुतळ्याचे दहन करून निषेध!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...

राज्यपालांंच्या फोटोला जोडे मारले, धोतराची केली होळी; अमरावतीत काँग्रेसचं आंदोलन - Marathi News | congress agitation against governor bhagat singh koshyari over controversial remarks on Chhatrapati Shivaji Maharaj | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यपालांंच्या फोटोला जोडे मारले, धोतराची केली होळी; अमरावतीत काँग्रेसचं आंदोलन

राज्यपाल कोश्यारी व भाजपचे सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा निषेध ...

Maharashtra Politics: “शिवरायांचा गनिमी कावा होता, सुधांशू त्रिवेदी महाराष्ट्र आले की...”; अमोल मिटकरी आक्रमक - Marathi News | ncp leader mla amol mitkari slams bjp over bhagat singh koshyari and sudhanshu trivedi statement on chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवरायांचा गनिमी कावा होता, सुधांशू त्रिवेदी महाराष्ट्र आले की...”; अमोल मिटकरी आक्रमक

Maharashtra News: सावरकरांच्या पत्राची तुलना शिवाजी महाराजांच्या पत्राशी करणे केवळ मुर्खपणा आहे. भाजपने भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अमोल मिटकरींनी दिला. ...

Devendra Fadnavis vs NCP: "छत्रपती शिवरायांबद्दलच्या 'त्या' विधानात देवेंद्र फडणवीसांना काहीच चुकीचं वाटत नसेल तर..." - Marathi News | Bhagat Singh Koshyari Controversial Statement on Chatrapati Shivaji Maharaj NCP leader targets Devendra Fadnavis BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"छत्रपती शिवरायांबद्दलच्या 'त्या' विधानात फडणवीसांना काहीच चूक वाटत नसेल तर..."

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र ...

'...अन्यथा दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल'; भगतसिंह कोश्यारींच्या विधानावरुन शिंदे गटाचा इशारा - Marathi News | Shinde group MLA Sanjay Gaikwad has expressed displeasure over the Governor Bhagat Sing Koshyari statement. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...अन्यथा दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल'; कोश्यारींच्या विधानावरुन शिंदे गटाचा इशारा

राज्यपालांच्या विधानावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी इशारा दिला आहे. ...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधात मनसेचे निषेध आंदोलन - Marathi News | MNS protests against governor bhagat singh Koshyari, bjp sudhanshu trivedi in nagpur over controversial remark on chhatrapati shivaji maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधात मनसेचे निषेध आंदोलन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे नागपुरात पडसाद ...