खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारूती संस्थान व लासूर स्टेशनजवळील गवळी शिवरा येथील प्रसिद्ध महारुद्र मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून शनिवारी येणाऱ्या भाविकांसाठी ही देवस्थाने सज्ज झाली आहेत. या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवान ...