Bhadgaon , Latest Marathi News
घरात हृदयविकार नावाचा राक्षस घुसला. सहा महिन्यांत घरातील अगोदर वडील, दोन महिन्यांनी पत्नी व पुन्हा दोन महिन्यांनी आता आईचेही हृदयविकाराच्या राक्षसाने बळी घेतला. ...
कजगावच्या डॉक्टरांच्या गाडीला अपघात होऊन संपूर्ण कुटुंब जखमी झाले आहे. ...
भडगाव तालुक्यात महाराजस्व अभियानांतर्गत दाखल्याचे वितरण करण्यात आले. ...
खेडगाव अन् खडकीसीम सरपंचपदाला नात्याच्या गुंफणाचा असाही विलक्षण योगायोग पहायला मिळणार आहे. ...
सासऱ्याच्या अंतयात्रेसाठी आलेल्या जावयाचाही करूण अंत झाल्याची घटना खेडगाव येथे घडली. ...
भडगाव येथे मास्टर लाईन या टायर गोडाऊनचेअंदाजे अडीच लाख रुपये किमतीचे दुचाकीचे १९४ टायर लांबविले. ...
वाडे येथील तलाठी रत्नदीप माने यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ...
भडगाव तालुक्नक्यातील गावात भर वस्तीतील बंद घर खोलून दिवसाढवळ्या तीन लाखाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. ...