कजगाव येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी, ता.भडगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथे तत्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे केली आहे ...
पिंपरखेड येथे बँक आॅफ बडोदामध्ये चोरीचा प्रयत्न झाला, मात्र तिजोरी फोडण्यात चोरटे अयशस्वी झाले. यामुळे तिजोरीतील आठ लाख रुपयांवर रक्कम सुरक्षित राहिली. शनिवारी पहाटे पाऊणेचारच्या दरम्यान ही घटना घडली. ...
पिंपरखेड गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी चांगलीच भटकंती करावी लागत आहे, तर काही नागरिक स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. ...
भडगाव शहरातील शिवाजीनगर संत सेना महाराज मंदिराजवळ ७ रोजी मध्य रात्री चोरट्यांनी गोविंदसिंग हिलाल पाटील यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कडीकोंडा तोडून घरातील व्यक्तींना मारहाण करत दोन लाखांची जबरी चोरी केली व चोरटे पसार झाले. ...
कजगाव येथे सरपंच वैशाली पाटील यांच्यातर्फे येथील प्रथम कन्यारत्न प्राप्त अशा ३८ महिलांचा नागरी सत्कार मान्यवर महिलांच्या उपस्थितीत महिला दिनी झाला. ...
भडगाव तालुक्यातील मळगाव येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. गावात १० ते ११ दिवसाआड जेमतेम पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी नागरिकांसह गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...
कांदा अनुदानासाठी कालावधी १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर या पहिल्या टप्प्यात १२२३ लाभार्र्थींना ९३ लाख ८३ हजार ६५० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याचे जळगाव पणन संघाकडून सांगण्यात आले. ...
वर्षानुवर्षांची मागणी असलेल्या खेडगाव-शिंदी रस्त्यावरील नाल्यावर पुलाचे काम अखेर मार्गी लागले आहे. जि.प.ने यासाठी २९ लाख रुपये निधी दिला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने शिंदी व पेंडगाव ही गावे स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी प्रथमच थेट तालुक्याशी जोडली जाणार ...