आजू उर्फ अजय वाघ हा अशिक्षित तसेच थोडा भोळसर असलेला हा तरुण आमदार किशोर पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. विना मोबाइल कानावर हात ठेवत पाटील यांच्याशी साऱ्याच गप्पा तो मारतो. प्रचारा दरम्यान आजू एक आकर्षण होता. ...
अवकाळी पावसाने सर्व दूर नद्या-नाले ओसंडून वाहिले. दि.१९ रोजी चाळीसगाव परिसरात झालेल्या पावसामुळे तितूर नदी दुथडी भरून वाहिल्याने तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कजगाव, उमरखेड, पासर्डीचे तिघे के.टी. वेयर ओसंडून वाहिल्याने ते पाहण्यासाठी तोबा गर्दी ...
खेडगाव येथील ग्राम पंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक व हल्ली बदरखे, ता.पाचोरा येथे कार्यरत असलेले भिला काशीनाथ बोरसे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी राज्य माहिती आयोगाने त्यांच्या पगारातून १० हजार कपातीचे आदेश दिले आहेत. ...
उत्पन्नात मोठा फटका बसल्याच्या नैराश्यातून शिंदी, ता.भडगाव येथील भाऊसाहेब संतोष देवर े(वय ४५) या शेतकºयाने सोमवारी रात्री कोळगाव रस्त्यालगत एका शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आपले जीवन संपविले. ...