भडगाव पालिकेने महिनाभर साचलेल्या सुक्या कचऱ्याची विक्री केली असून, त्यातून १६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे, तर ओल्या कचऱ्यातून शहराच्या प्रमुख चार भागात खत निर्मिती करण्यात येणार आहे. ...
वयाच्या ८० व्या वर्षी देखील भल्या पहाटे सायकलवर भ्रमंती करीत खेडोपाडी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे कोळगाव, ता.भडगाव येथील भगवान जगन्नाथ माळी हे नवतरूणांसाठी सायकलचे महत्व पटून देत आहेत. ...