भडगाव ते जुना पिंपळगाव रस्त्यालगत टोणगाव शिवारात सध्या रानडुकरांसह वानरांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. यात केळी, दादर, हरभरा यासह शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ...
ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली गरिबांच्या खिशाला परवडणारी पॅसेंजर चक्क दीड महिन्यासाठी लग्नसराईत बंद केल्याने प्रवासी वर्गाचे मोठे हाल होत आहे. ...
अशोक परदेशी भडगाव , जि.जळगाव : तालुक्यात वाढत्या उन्हाळी चटक्यांनी जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने तालुक्यात पाणीटंचाईचे चटके नागरिकांना सोसावे ... ...
पिंपरखेड येथे पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनाने गांभिर्याने दखल घेत अखेर बुधवारपासून टँकर सुरू केले. टँकरचे पाणी गावविहिरीत ओतले जाईल व नळांद्वारे थेट ग्रामस्थांना पाणीपुरवठा होईल. ...
भडगाव येथील नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. बहुमत असतानाही राष्टÑवादीमार्फत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. परिणामी शिवसेनेचे अतुल पाटील यांच्या नगराध्यक्षपदी निवडीचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
‘नयनो मे बदरा छाये...’ यासह संगीताच्या सुमधूर तालासुरात औरंगाबाद येथील मानसी कुलकर्णी यांनी बहारदार गाणे गाऊन श्रोत्यांची मने जिंकली. येथे जकातदार स्मृती समारोहात त्यांनी एक से एक गाणी सादर केली. ...