भाभीजी घर पर है FOLLOW Bhabiji ghar par hain serial, Latest Marathi News ही विनोदी मालिका असून विभूती, अंगूरी भाभी आणि मिश्राजी या भूमिका रसिकांच्या आवडत्या व्यक्तिरेखा आहेत. Read More
'अंगूरी भाभी' म्हणजेच टीव्हीवरील प्रसिद्ध शो 'भाभी जी घर पर हैं' मधील शुभांगी अत्रे गेल्या वर्षी पती पीयूष पुरीपासून विभक्त झाली आहे. ...
Marathi Actress : मराठमोळ्या या अभिनेत्रीने वयाच्या १९व्या वर्षी लग्न केले होते. ...
१९ वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला? हे कळायला मार्ग नव्हता. अखेर अभिनेत्रीनेच यावर मौन सोडलं आहे. ...
टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदे नेहमीच चर्चेत असते. ...
कॉमेडियन सुनील पाल यांनी आयुषच्या अकाली निधनावर दुःखद व्यक्त केले. ...
Bhabi Ji Ghar Par Hai Shubhangi Atre : अंगुरी भाभी अर्थात अभिनेत्री शुभांगी अत्रेसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेत्री ऑनलाईन फसवणुकीची शिकार झाली आहे. ...
भाभीजी घर पर है फेम दीपेश भान यांच्या निधनानंतर एकट्या पडलेल्या त्याच्या बायकोच्या डोक्यावरचं ५० लाखांचं कर्ज फेडण्यास सौम्याने मदत केली. ...
Deepak Bhan Saumya Tandon : तिने तीन सीझनसाठी 'डान्स इंडिया डान्स' होस्ट केला आहे ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार देखील मिळाला आहे. ...