लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाभीजी घर पर है

भाभीजी घर पर है

Bhabiji ghar par hain serial, Latest Marathi News

ही विनोदी मालिका असून विभूती, अंगूरी भाभी आणि मिश्राजी या भूमिका रसिकांच्या आवडत्या व्यक्तिरेखा आहेत.
Read More
‘भाभी जी घर पर हैं’मधील हप्पू सिंगचे हे फोटो पाहून बसेल आश्चर्याचा धक्का, वाचा स्ट्रगल स्टोरी - Marathi News | bhabiji ghar par hain fame happu singh yogesh tripathi life struggle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भाभी जी घर पर हैं’मधील हप्पू सिंगचे हे फोटो पाहून बसेल आश्चर्याचा धक्का, वाचा स्ट्रगल स्टोरी

‘भाभी जी घर पर हैं’ या लोकप्रिय मालिकेतील हप्पू सिंगचे पात्र घराघरात पोहोचले आहे. हप्पू सिंगची भूमिका साकारणा-या अभिनेत्याचे नाव आहे योगेश त्रिपाठी. अलीकडे एका मुलाखतीत योगेशने आपली स्ट्रगल स्टोरी शेअर केली. ...

अंगुरी भाभीचे बोल्ड फोटोशूट पाहून चाहत्यांचा पडला प्रश्न! - Marathi News | bhabiji ghar par hain actress shubhangi atre latest instagram bold photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंगुरी भाभीचे बोल्ड फोटोशूट पाहून चाहत्यांचा पडला प्रश्न!

‘भाभीजी घर पर है’ या लोकप्रीय शोमधली अंगुरी भाभी अर्थात अभिनेत्री शुभांगी अत्रे सध्या जाम चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, शुभांगीचे बोल्ड फोटोशूट.   ...

ही अभिनेत्री सांगतेय, केवळ मुलीसाठी केली ही गोष्ट - Marathi News | Shubhangi Atre says after Chidiya Ghar she didn't want to replace Shilpa Shinde again in Bhabiji Ghar Par Hain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री सांगतेय, केवळ मुलीसाठी केली ही गोष्ट

ही अभिनेत्री सध्या एका प्रसिद्ध मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून ही मालिका केवळ तिच्या मुलीच्या सांगण्यामुळे तिने स्वीकारली असल्याचे तिने मुलाखतीत नुकतेच सांगितले. ...

आई झाल्यानंतर सौम्‍या टंडन पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफमध्ये असा साधणार समतोल - Marathi News | Saumya Tandon is back on the sets of Bhabiji Ghar Par Hai! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई झाल्यानंतर सौम्‍या टंडन पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफमध्ये असा साधणार समतोल

अनिता भाभी ऊर्फ सौम्‍या टंडनची &TVचा लोकप्रिय शो 'भाभीजी घर पर हैं'वर परतण्‍याची आतुरतेने प्रतिक्षा करत होते. ...

Video : परतली ‘गोरी मेम’ सौम्या टंडन! ‘भाभी जी घर पर है’च्या सेटवर धुमधडाक्यात स्वागत!! - Marathi News | Video: gori mem is back actress saumya tandon gets a warm welcome by her co-stars on the sets of bhabi ji ghar par hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : परतली ‘गोरी मेम’ सौम्या टंडन! ‘भाभी जी घर पर है’च्या सेटवर धुमधडाक्यात स्वागत!!

‘भाभी जी घर पर है’ फेम टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडन चार महिन्यांच्या प्रसूती रजेनंतर कामावर पतरली आहे. सौम्याच्या वापसीमुळे चाहते खूश आहेत. पण ‘भाभी जी घर पर है’चे को-स्टार्सही गोरी मेम परतल्यामुळे जाम आनंदात आहेत. ...

अंगूरी आणि तिवारी जाणार क्रूझवर - Marathi News | Angoori and Tiwari to have a titanic moment on Jalesh Cruise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंगूरी आणि तिवारी जाणार क्रूझवर

 समुद्राच्या सृष्टीसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी सर्व कलाकार गोव्याच्या किनारपट्टीकडे ४ दिवसांच्या चित्रिकऱणासाठी निघाले आहेत. ...

मोदींचा प्रचार करणाऱ्या 'त्या' दोन मालिकांना दणका, आचारसंहिता उल्लंघन केल्याने कारवाई - Marathi News | Action taken on two serials producer by election commissions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींचा प्रचार करणाऱ्या 'त्या' दोन मालिकांना दणका, आचारसंहिता उल्लंघन केल्याने कारवाई

भाभीजी घर पर है' तसेच 'तुझसे हैं राबता' या दूरचित्रवाणी मालिकेच्या निर्मात्यांना संबंधित भागातून राजकीय पक्षाला लाभदायक ठरणारा आक्षेपार्ह मजकूर वगळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत. ...

Video: मालिकांमधूनही भाजपाचा प्रचार जोरात, काँग्रेसने घेतला आक्षेप  - Marathi News | Video: Congress objects Serial makers who promotes Modis Campaigns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मालिकांमधूनही भाजपाचा प्रचार जोरात, काँग्रेसने घेतला आक्षेप 

भाभीजी घर पर है आणि तुझसे हे राबता या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे निर्माते मोदी सरकारच्या योजनेचा प्रचार करत आहेत. ...