ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Bhaai - vyakti kee valli movie, Latest Marathi News
पु.लं.देशपांडे यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर भाई-व्यक्ती की वल्ली हा सिनेमा. महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून सागर देशमुख, इरावती हर्षे, विजय केंकरे, सचिन खेडेकर, सतीश आळेकर यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. Read More
लाडक्या पुलंचा म्हणजेच भाईंचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणं म्हणजे जुना काळ पुन्हा अनुभवण्याची रसिकांना लाभलेली संधी म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ...
भाई चित्रपटाचा उत्तरार्ध रिलीज होणार आहे. या चित्रपटातला भाईंचा हा लूक हुबेहूब वठावण्यामध्ये सर्वाधिक योगदान आहे. साळवी ब्रदर्सचे सुंरेंद्र आणि जितेंद्र साळवी ह्या दोन्ही बंधुंनी हा लूक बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ...
येत्या 8 फेब्रुवारीला 'भाई : व्यक्ती की वल्ली' चित्रपटाचा उत्तरार्ध रिलीज होणार आहे. ह्या चित्रपटातला अभिनेता सागर देशमुखचा ‘साठ्ठोत्तरी’ भाईंचा लूक सध्या खूप वाखाणणला जात आहे. ...
मराठी माणसाचं पुलंशी एक वेगळच नातं आहे... महाराष्ट्राचे लाडक, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे पु.ल. देशपांडे. व्यक्तिचित्रण किती खुशखुशीत असू शकतं, कथेतील पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात, हे त्यांच्या लिखाण शैलीतून कळते ...
हिंदी, मराठी, तेलुगु, बंगाली आदी भाषिक चित्रपटांत आपल्या दमदार अभिनयाद्वारे महेश मांजरेकर यांनी इंडस्ट्रीत आगळावेगळा ठसा उमटविला आहे. त्यांचा नुकताच ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा बायोपिक रिलीज झाला असून तोही यशस्वीतेच्या मार्गावर आहे. ...
भाई म्हणजेच पु ल देशपांडे या नावातच मोठेपण दडले आहे आहे. भाईंनी शिक्षक, नाटक, चित्रपट, पत्रकारिता या सर्व क्षेत्रात कार्य केले. संपूर्ण महाराष्ट्रात लेखक, नाटककार, कलाकार म्हणून ते प्रसिद्ध होते. ...