प्रवाशांना तिकीट देण्यासाठी आलेल्या ट्रायमेक्स मशीनने पुन्हा एकदा बेस्ट उपक्रमाला दगा दिला आहे. ही मशीन वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांना तिकीट देण्यात अडचण येत असून, यामुळे बस आगाराबाहेर काढणेही अवघड झाले आहे. ...
मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचा ठराव पालिकेच्या महासभेत गुरुवारी मंजूर करण्यात आला. ...
बृहन्मुंबईतील बेस्टची बससेवा ही एकेकाळी देशभरात नावलौकिक टिकवून होती. राजधानी दिल्लीत खटारा बसगाड्यांमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या नावाने बोंब होती, त्या वेळी मुंबईकर बेस्ट सेवेमुळे आपली कॉलर टाइट करून फिरायचे. ...
बेस्ट कामगारांनी ऐन भाऊबीजेच्या दिवशी संपाचा इशारा दिला होता. प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी याप्रकरणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. ...
बेस्ट उपक्रमाचा सन २०१८-२०१९चा ८८० कोटी ८८ लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प, महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांंना बेस्ट समितीच्या बैठकीत मंगळवारी सादर केला. ...