पिक अवरला मध्य रेल्वेवर ‘रेल रोको’ झाल्याने वाहतूकसेवा कोलमडली. परिणामी, या सेवेचा भार बेस्टसह उर्वरित वाहतूक प्रणालीवर पडला. प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल ११५ अधिकच्या बेस्ट बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या. ...
मुंबई : मुंबईतील सर्व बसमार्ग तोट्यात असल्याने बेस्ट उपक्रमाने बसफे- या कमी केल्या. याचा फटका रिक्षा-टॅक्सीचा प्रवास न परवडणा-या सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी बेस्ट प्रशासनाने खासगीकरणाचा मार्ग अवलंबिला आहे. त्यानु ...
संकटकाळात सगे-सोयरेही पाठ फिरवतात, असे म्हणतात. बेस्ट उपक्रमाची आजची अवस्था काहीशी अशीच झाली आहे. आर्थिक मदत मिळण्याची आशा असलेल्या मुंबई महापालिका या पालक संस्थेने आधी स्वत:च्या पायावर उभे राहा, असा सल्ला दिला. ...
10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा डोळ्यांसमोर ठेवून बेस्ट अनोखा उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमांतर्गत बेस्टकडून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. 21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018दरम्यान 12वीच्या परीक्षेचं आयोजन करण ...
अखेर बेस्ट उपक्रम पांगळा झालाच. आता खासगीकरण हा मार्ग या उपक्रमाला जिवंत ठेवण्यासाठी ‘बेस्ट’ ठरतो का? हे येत्या काळातच स्पष्ट होईल. गेल्या काही दशकांत बेस्ट उपक्रमाने ‘स्वस्त आणि सुरक्षित’ प्रवासाने मुंबईकरांमध्ये नावलौकिक प्राप्त केला होता. ...
बेस्ट उपक्रमाने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बसगाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या खासगीकरणामुळे बेस्ट कामगार हवालदिल झाले आहेत. ...