बेस्ट उपक्रमातील स्थायी, कॅज्युअल लेबर आणि अधिकाऱ्यांना बोनस मिळावा म्हणून मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन व बेस्ट कामगार क्रांती संघ या संघटनांनी मेणबत्ती मोर्चाची हाक दिली आहे. ...
काटकसरीच्या मार्गातून बचत, कामगारांच्या भत्त्यात कपात, सवलतींना कात्री असे बचावाचे अनेक मार्गही वर्षभरानंतर बेस्ट ठरलेले नाहीत. त्यामुळे सलग तिसºया वर्षीही बेस्ट उपक्रमाने तब्बल ७२० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. ...
दरवर्षीप्रमाणे गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) एसटीची सरसकट १०% भाडेवाढ होणार असून, ती केवळ १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी लागू असेल. ...
गेल्या वर्षभरात काटकसर व बचतीचे अनेक उपाय करूनही आर्थिक तूट कमी करण्यात बेस्ट उपक्रमाला यश आलेले नाही. याउलट सन २०१९-२० या आर्थिक वर्षातही वाहतूक विभाग तुटीत असल्याने तब्बल ७२० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प प्रशासनाने बेस्ट समितीकडे सोमवारी सादर केला. ...
नव्या रूपात बांधण्यात आलेल्या माहिम बस डेपोजवळील ४८३ चौ. मी. भूखंड परत करण्याबाबत बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (बेस्ट) ने एका कंपनीला बजावलेली नोटीस योग्य असल्याचे म्हणत, उच्च न्यायालयाने बेस्टला दिलासा दिला. ...