आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला कर्मचाºयांचे दर महिन्याचे वेतन देणेही जड जात आहे. त्यातच आता तब्बल ४९०० निवृत्त कर्मचा-यांची ग्रॅच्युइटी रक्कम बेस्ट प्रशासनाने थकवली असल्याचे समोर आले आहे. ...
बेस्ट उपक्रमाला वाचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार प्रवासी भाड्यात वाढ करण्यास, मुंबई महानगर प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणानेही (एमएमआरटीए) हिरवा कंदील दाखविला आहे. ...
गोराई व मनोरी हे मुंबई महापालिकेच्या हद्दीत असताना ‘बेस्ट’ प्रशासनाने चक्क हा परिसर मुंबई महापालिकेच्या कक्षेत येत नसल्याचा जावईशोध लावला आहे. गोराई-मनोरी मुंबईत असल्याने नागरिकांसाठी ‘बेस्ट’ने बससेवा द्यावी, अशी विनंती एका नागरिकाने केली असता त्याला ...
पालक संस्था या नात्याने पालिकेने आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला मदत करावी, अशी मागणी होत आहे. मात्र, पालिका अर्थसंकल्पातून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी आयुक्त अजय मेहता यांनी कोणतीच तरतूद केलेली नाही. ...
पिक अवरला मध्य रेल्वेवर ‘रेल रोको’ झाल्याने वाहतूकसेवा कोलमडली. परिणामी, या सेवेचा भार बेस्टसह उर्वरित वाहतूक प्रणालीवर पडला. प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल ११५ अधिकच्या बेस्ट बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या. ...
मुंबई : मुंबईतील सर्व बसमार्ग तोट्यात असल्याने बेस्ट उपक्रमाने बसफे- या कमी केल्या. याचा फटका रिक्षा-टॅक्सीचा प्रवास न परवडणा-या सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी बेस्ट प्रशासनाने खासगीकरणाचा मार्ग अवलंबिला आहे. त्यानु ...