आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बसगाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मजुरांची भरतीही कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासनाने विद्युत विभागात कंत्राटी कामगार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
बेस्ट कामगारांचे प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत, तर सहकुटुंब आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चेसाठी जुईनगर येथे आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली. ...
सार्वजनिक उपक्रम असल्याने बेस्ट नफ्यात येणे अशक्यच. त्यात वाहतूककोंडी, शेअर रिक्षा आणि सदोष ई-तिकिटिंग प्रणालीने बेस्टचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. ...
स्वतंत्र बस मार्गिका, बस संख्येत वाढ आणि महापालिकेकडून मिळालेल्या आर्थिक पाठबळावरच बेस्ट उपक्रमाची गाडी भविष्यात रुळावर येईल. मात्र पालक संस्था असलेल्या महापालिका प्रशासनाची ताठर भूमिका आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभावच बेस्ट उपक्रमाला मारक ठरत असल्याची ...
गोरेगाव(पूर्व)रेल्वे स्थानक ते दिंडोशी बस स्थानकांपर्यंत पांडुरंग वाडी मार्गे धावणारी बस क्रमांक ६४६ही बस आता गोरेगाव (पूर्व)नागरी निवारा १ व २ पर्यंत विस्तारित करण्यात आली असून या नव्या बससेवेचा उद्या दि,4 मे रोजी सकाळी 9 वाजता शिवसेना विधिमंडळ मुख् ...