एकीकडे तूट भरून काढण्यासाठी बेस्ट उपक्रमात काटकसर सुरू असताना, अनंत अडचणींनी आर्थिककोंडी केली आहे. वाहतुकीची कोंडी, नादुरुस्त ई-तिकीट यंत्र, प्रवासी संख्येत घट अशा असंख्या समस्यांना बेस्ट उपक्रम सध्या सामोरे जात आहे. ...
फेसबुकवर चक्क विनाहेल्मेट बुलेटवारी करत बेस्ट अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी लाईव्ह पोस्ट टाकली आहे. त्यामुळे त्यांना पाहून हेल्मेट कुठेय अशी चर्चा होताना दिसत आहे. ...
बेस्ट उपक्रमाने मुंबईत अनेक ठिकाणी उभ्या केलेल्या बस थांब्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. खासगी गाड्या बस थांब्याबाहेरच उभ्या केल्या जात असल्याने, प्रवाशांची गैरसोय आणि बेस्टच्या बसगाड्या उभ्या करण्यातही अडचणी येत आहेत. ...
बेस्ट प्रशासनाच्या ट्रायमॅक्स कंपनीसोबत संपलेल्या कराराचा फटका आता शालेय विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांकडून पंचमासिक पासचे पैसे घेणाऱ्या बेस्टकडून पासऐवजी केवळ पावती देण्यात येत आहे. ...