लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट

बेस्ट

Best, Latest Marathi News

दिवाळीत एसटी प्रवास महागणार, 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरदरम्यान एसटीच्या तिकिटात 10 टक्के वाढ   - Marathi News | ST journey in Diwali will be expensive, 10% increase in ST ticket between 1st November and 20th November | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत एसटी प्रवास महागणार, 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरदरम्यान एसटीच्या तिकिटात 10 टक्के वाढ  

दरवर्षीप्रमाणे गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) एसटीची सरसकट १०% भाडेवाढ होणार असून, ती केवळ १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी लागू असेल. ...

यंदा बेस्टची भाडेवाढ नाही!; आर्थिक तूट ७२० कोटींवर, भांडवली खर्चासाठी ४५२.३४ कोटींची तरतूद - Marathi News | Not the best fares this year! A budget deficit of Rs. 720 crore, provision of Rs. 452.34 crore for capital expenditure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा बेस्टची भाडेवाढ नाही!; आर्थिक तूट ७२० कोटींवर, भांडवली खर्चासाठी ४५२.३४ कोटींची तरतूद

गेल्या वर्षभरात काटकसर व बचतीचे अनेक उपाय करूनही आर्थिक तूट कमी करण्यात बेस्ट उपक्रमाला यश आलेले नाही. याउलट सन २०१९-२० या आर्थिक वर्षातही वाहतूक विभाग तुटीत असल्याने तब्बल ७२० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प प्रशासनाने बेस्ट समितीकडे सोमवारी सादर केला. ...

बेस्ट दिलासा! यंदा बस भाडेवाढ नाही; तुटीचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | live location of the Best bus, know the exact time to stop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट दिलासा! यंदा बस भाडेवाढ नाही; तुटीचा अर्थसंकल्प सादर

बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांना बेस्ट भवनमध्ये अर्थसंकल्प सादर केला. ...

ज्येष्ठ नागरिकांना लवकरच मिळणार ‘बेस्ट’ सवलत - Marathi News | Senior citizens will get 'best' discount soon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्येष्ठ नागरिकांना लवकरच मिळणार ‘बेस्ट’ सवलत

माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सोहळा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ ...

माहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा - Marathi News | Mahim Depot's place will be reinstated to Best | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा

नव्या रूपात बांधण्यात आलेल्या माहिम बस डेपोजवळील ४८३ चौ. मी. भूखंड परत करण्याबाबत बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (बेस्ट) ने एका कंपनीला बजावलेली नोटीस योग्य असल्याचे म्हणत, उच्च न्यायालयाने बेस्टला दिलासा दिला. ...

मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी खर्च - Marathi News | 14 crores spent on repairing of best buses in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी खर्च

मुंबईच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या बेस्टच्या बसगाड्या सहा वर्षांतच खिळखिळ्या झाल्या आहेत ...

मुंबईकर वीज ग्राहकांना दिलासा, बेस्टच्या दरात ८ टक्क्यांची कपात - Marathi News | Mumbaikar Power Consumers Consumers, Best Rate Cut by 8% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर वीज ग्राहकांना दिलासा, बेस्टच्या दरात ८ टक्क्यांची कपात

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सन २०१८-२०२० या कालावधीतील राज्यातील घरगुती, कृषी व औद्योगिक विजेचे नवीन दर जाहीर केले ...

मोठा अपघात टळला; बसवर कोसळला मेट्रोचा खांब  - Marathi News | A big accident escaped; Metro piller collapsed on the bus | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठा अपघात टळला; बसवर कोसळला मेट्रोचा खांब 

मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली  नाही की कोणी जखमी झालेलं नाही. ...