मुंबईकरांचा बेस्ट प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी उपक्रमाच्या ताफ्यात २१ फेब्रुवारीपासून वातावरण पूरक एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसगाड्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ...
या उत्सव काळात उपनगरातून तसेच भायखळा, महालक्ष्मी रेल्वेस्थानक येथून महालक्ष्मी मंदिराकडे जाण्याकरिता १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत विशेष २६ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. ...
बेस्ट बसची सेवा सुरू न केल्याने टॅक्सी केल्यास डिलाईड रोड ते वरळी नाका या प्रवासाचे भाडे ३५-४० रुपये होते, त्यामुळे पुलाची ही मार्गिका सुरू होऊनही सामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. ...
Mumbai: मुंबईची शान असलेली बेस्टची डबलडेकर शुक्रवारी इतिहासजमा झाली. अंधेरी आगारातून निघालेली ४१५ क्रमांकाची डबलडेकर बस आगरकर चौक ते सिप्स मार्गावर धावली. ...
Mumbai: मुंबईची शान असलेली डबल डेकर बंद होणार नसून, उलट जुलै २०२४ पर्यंत मुंबईकरांच्या सेवेसाठी तब्बल ९०० वातानुकूलित डबल डेकर दाखल होणार आहेत. सध्या ३५ डबल डेकर असून त्यापैकी गुरुवारपासून १६ डबल डेकर रस्त्यावर धावू लागल्या. ...