प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Best, Latest Marathi News
श्रमिक उत्कर्ष सभेच्या वतीने ‘धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजन करण्यात आले. ...
‘बेस्ट’ वाचवण्यासाठी या आठवड्यापासून प्रत्येक स्थानकावर क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. ...
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कोस्टल रोडवर वातानुकूलित बस प्रवासी सेवेत धावली. ...
बेस्ट उपक्रमाने शुक्रवारपासून शहरातील कोस्टल रोडवरून नरिमन पॉइंट आणि भायखळा स्थानकांदरम्यान वातानुकूलित बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Congress Vijay Wadettiwar News: बेस्ट बस खराब होत्या, वापरण्यास योग्य नव्हत्या, म्हणून क्रिकेटरची मिरवणूक गुजरातच्या बसने काढावी लागली. ही बेस्टची अवस्था आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...
बसने प्रवास करणाऱ्यांना महामार्गावरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. ...
बेस्ट प्रवाशांना तासन् तास थांब्यावर भर पावसात ताटकळत उभे राहावे लागले. ...
मुंबई शहर, उपनगरांत चालविण्यात येणाऱ्या बेस्टच्या मिनी बसने मुंबईकरांना अक्षरश: घाम फोडला आहे. ...