लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट

बेस्ट

Best, Latest Marathi News

लोकल, बेस्ट बसवर फुगे मारू नका; अतिउत्साही नागरिकांना रेल्वे प्रशासनाचे आवाहन - Marathi News | don't throw the bubbles on the local best bus appeal of railway administration to over enthusiastic citizens in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल, बेस्ट बसवर फुगे मारू नका; अतिउत्साही नागरिकांना रेल्वे प्रशासनाचे आवाहन

होळी आणि रंगपंचमी दरम्यान लोकलवर फुगे मारल्याने प्रवाशांना मोठी दुखापत होण्याची शक्यता असते. ...

मुंबईची बससेवा ठरणार पर्यावरणासाठी ‘बेस्ट’, २५० बेस्ट गाड्यांमध्ये वायू शुद्धीकरण यंत्रणा - Marathi News | mumbai bus service will be the best for the environment air purification system in 250 best buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची बससेवा ठरणार पर्यावरणासाठी ‘बेस्ट’, २५० बेस्ट गाड्यांमध्ये वायू शुद्धीकरण यंत्रणा

बेस्टकडून मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ...

अटल सेतूवरही ‘बेस्ट’, आजपासून वर्ल्ड ट्रेड सेंटर ते सीबीडी बससेवा - Marathi News | best on atal setu world trade center to cbd bus service from today in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूवरही ‘बेस्ट’, आजपासून वर्ल्ड ट्रेड सेंटर ते सीबीडी बससेवा

ट्रान्स हार्बर लिंक रोड म्हणजेच अटल सेतू २१ जानेवारीपासून प्रवासी सेवेत आला. ...

बेस्टचा रोजचा पास आता ६० रूपये, विद्यार्थ्यांच्या अमर्याद फेऱ्या कायम - Marathi News | best's daily pass is now 60 rupees students will continue to have unlimited rides in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टचा रोजचा पास आता ६० रूपये, विद्यार्थ्यांच्या अमर्याद फेऱ्या कायम

बसपास योजनेमध्ये सुधारणा; यापुढे ४२ ऐवजी १८ प्रकारचे पास. ...

महाशिवरात्री' निमित्त अतिरिक्त बेस्ट गाड्या, बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांसाठी सोय   - Marathi News | Additional BEST trains on the occasion of Mahashivratri, convenience for passengers from BEST activities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाशिवरात्री' निमित्त अतिरिक्त बेस्ट गाड्या, बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांसाठी सोय  

Mumbai News: येत्या शुक्रवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुंबईच्या काही भागात पर्यटनाला येणा-या पर्यटकांची संख्या वाढते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीकरीता बेस्ट उपक्रमाच्यावतीने काही अतिरिक्त बसगाड्या सुरु ठेवण्यात येणार आहेत. ...

BESTच्या ही सामान्य माणसाच्या दळणवळणाची व्यवस्था, दर वाढीला स्थगिती द्या- आशिष शेलार - Marathi News | BEST bus service is common man transport system so postpone the fare hike said Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BESTच्या ही सामान्य माणसाच्या दळणवळणाची व्यवस्था, दर वाढीला स्थगिती द्या- आशिष शेलार

बेस्ट बसच्या भाड्यात वाढ करण्यात आली असून पाससाठी नवे दर १ मार्चपासून लागू करण्यात आले आहेत. ...

‘बेस्ट’चा पास दीडशेने महाग; आता ७५० ऐवजी मोजा ९०० रुपये - Marathi News | 'Best' pass is 150 cents more expensive; Now instead of 750, count 900 rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बेस्ट’चा पास दीडशेने महाग; आता ७५० ऐवजी मोजा ९०० रुपये

दैनंदिन पासमध्येही १० रुपये वाढ, आजपासून नवीन दर लागू ...

सेवेत कायम करा ;अन्यथा काम बंद आंदोलन करू; बेस्ट कंत्राटी कामगार पुन्हा आक्रमक - Marathi News | keep in service otherwise we will strike in mumbai says best workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेवेत कायम करा ;अन्यथा काम बंद आंदोलन करू; बेस्ट कंत्राटी कामगार पुन्हा आक्रमक

बेस्ट कंत्राटी कामगार पुन्हा आक्रमक झाले आहेत. ...