चूक नक्की ड्रायव्हरची की बेस्टने भाडेतत्त्वावर घेतलेल्या ओलेक्ट्रा कंपनीच्या बसची हे आत्ताच सांगता येणार नाही. मंगळवारी कुर्ला बस डेपोमध्ये अपघातग्रस्त बेस्ट बसची आरटीओ अधिकाऱ्यांनी तपासणी केली. ...
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत असलेल्या माहितीनुसार, डेपोतून बस बाहेर पडल्यानंतर पहिल्याच स्पीड ब्रेकवर चालक संजय मोरे यांचा ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय पडला आणि गाडीने एकदम ६० ते ७०चा स्पीड घेतला. ...
मागे एक मोठे अनधिकृत होर्डिंग कोसळले. त्यात १७ जणांचे जीव गेले. ८० जखमी झाले. तेवढ्यापुरती चर्चा झाली. पुढे, बेकायदेशीर होर्डिंग्जच्या विरोधातली मोहीम थंडावली. ...
मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये विविध कारणांनी शेकडो प्रवाशांना प्राण गमवावे लागतात, तर काही जखमींना कायमचे अपंगत्व येते. अशीच काहीशी परिस्थिती बेस्ट उपक्रमातही आहे. ...