लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट

बेस्ट, मराठी बातम्या

Best, Latest Marathi News

बेस्ट तिकिटांच्या विक्रीत वर्षभरात २६ टक्के घट; प्रवाशांची पाठ - Marathi News | Best ticket sales fall 26% in a year; Lessons of Passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट तिकिटांच्या विक्रीत वर्षभरात २६ टक्के घट; प्रवाशांची पाठ

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला आणखी एक झटका बसला आहे. वाहतुकीचे अन्य पर्याय उपलब्ध होत असल्याने, प्रवाशांच्या संख्येत दरवर्षी घट होत आहे. ...

सुधारित तूट ७६९ कोटींवर, तरीही एक लाख शिल्लकच - Marathi News | Improved deficit at 769 crores, still one lac bales | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुधारित तूट ७६९ कोटींवर, तरीही एक लाख शिल्लकच

गेले तीन दिवस सुरू असलेल्या वादळी चर्चेनंतर शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता बेस्ट समितीने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. मात्र विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पीय चर्चेवर बहिष्कार टाकला होता. ...

खासगी बेस्ट गाड्या घेण्यास विरोध कायम - Marathi News | There is a constant resistance to taking private best trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी बेस्ट गाड्या घेण्यास विरोध कायम

कामगार संघटना भूमिकेवर ठाम : बैठक निष्फळ, बेस्ट प्रशासनाची कोंडी ...

बेस्ट उपक्रमासमोर १,२६० कोटी रुपये फेडण्याचे आव्हान - Marathi News | The challenge of paying Rs 1,260 crore in front of the best program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट उपक्रमासमोर १,२६० कोटी रुपये फेडण्याचे आव्हान

अनेक वर्षांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली. मात्र, आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमावर १,२६० कोटी रुपयांचे देणे आहे. ...

‘...तर बेस्ट कामगार करणार आंदोलन’ - Marathi News |  '... the movement of the best workers' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘...तर बेस्ट कामगार करणार आंदोलन’

बेस्ट कामगारांना दिवाळीपूर्वी ५ हजार ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय बेस्ट समितीने सभेमध्ये घेतला आहे. ...

अखेर यंदाची दिवाळी कर्मचाऱ्यांसाठी ‘बेस्ट’ - Marathi News | 'Best' for the Diwali Workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर यंदाची दिवाळी कर्मचाऱ्यांसाठी ‘बेस्ट’

आर्थिक संकटामुळे गेली काही वर्षे बोनसपासून वंचित असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी अखेर गोड होईल. ...

चारशे प्रवाश्यांना बेस्ट बसचे बोगस पास विकणारी टोळी अटकेत - Marathi News | Four gangsters detained a gang that sold bogus passes of the best bus | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारशे प्रवाश्यांना बेस्ट बसचे बोगस पास विकणारी टोळी अटकेत

नवीन ग्राहक मिळवून देणाऱ्या अर्जुन पटेल, अनुराग तिवारी, कुशल पाटील या तीन एजंट देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. ...

BEST Bus Strike: बोनसचा तिढा कायम; सणासुदीत बेस्ट कर्मचारी संपावर? - Marathi News | Will BEST Bus Worker Go On Strike Due to Bonus Issue ? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BEST Bus Strike: बोनसचा तिढा कायम; सणासुदीत बेस्ट कर्मचारी संपावर?

बेस्टकडे पैसेच नसल्याने बोनस देणार कुठून? बेस्टकडे पैसे छापण्याची मशीन आहे का, असा खोचक सवाल करीत महाव्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले. यामुळे संतप्त बेस्ट समिती सदस्य आक्रमक झाल्यामुळे आजची बैठक गुंडाळण्यात आली. ...