BEST Strike : बेस्ट कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाचा आज चाैथा दिवस. महापालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये गेले चार दिवस चर्चा सुरू असूनही काेणताच ताेडगा निघालेला नाही. ...
बेस्ट कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी मेळावा घेण्यात येणार असून यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांचे सलग चौथ्या दिवशी हाल सुरुच राहणार आहेत. ...
BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उडी घेतली आहे. मनसेनं बुधवारी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला आपला पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर,संपकरी कर्मचारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर पोहोचले ...