बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसची संख्या झपाट्याने कमी होत असून, त्या तुलनेत भाडेतत्त्वावरील नव्या बस दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्पच आहे, तसेच आयुर्मान संपल्याने एप्रिल २०२४ पासून ४०० बस भंगारात काढण्यात आल्याने ताफा कमी होऊ लागला आहे. ...
गुगल मॅप्सच्या भारतातील प्रमुख रोली अग्रवाल, म्हणाल्या, की ‘सार्वजनिक वाहतुकीची अचूक माहिती देण्यास गुगल मॅप्सचे प्राधान्य आहे. हे त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.’ ...
Best Bus Ticket Price Hike: बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. बेस्ट बस तिकीट दरात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. ...
वांद्रे, दिंडोशी आणि देवनार बस डेपोंचा पुनर्विकास करताना जागा भाडेतत्त्वावर देताना धोरण ठरवावे. त्याठिकाणी व्यावसायिक गाळे, रहिवास आणि बेस्ट बस आगार अशा पद्धतीने रचना केल्यास बेस्टचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. ...