लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट

बेस्ट, मराठी बातम्या

Best, Latest Marathi News

BEST Strike : 'आधी बेस्ट संपावर तोडगा काढा', मनसैनिकांनी कोस्टल रोडचं काम थांबवलं  - Marathi News | BEST Strike : MNS stopped Mumbai coastal road's work, protest against BEST Strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BEST Strike : 'आधी बेस्ट संपावर तोडगा काढा', मनसैनिकांनी कोस्टल रोडचं काम थांबवलं 

BEST Strike : संपकरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून, मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. ...

आता 'बेस्ट' खाऊन दाखवतो, नितेश राणेंची व्यंगचित्रातून शिवसेनेवर जहरी टीका - Marathi News | Nitesh Ranee, who has been criticized for Shiv Sena from cartoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता 'बेस्ट' खाऊन दाखवतो, नितेश राणेंची व्यंगचित्रातून शिवसेनेवर जहरी टीका

मुंबईतील बेस्ट कामगारांच्या संपाचा आज सातवा दिवस सुरू आहे. मात्र, यावर तोडगा काढण्यात अद्याप सत्ताधारी शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना यश आले नाही. ...

बेस्ट कामगारांचा संप आज तरी मिटणार का? - Marathi News | Will the end of the best workers strike? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट कामगारांचा संप आज तरी मिटणार का?

मुंबईकरांचा सवाल; न्यायालयात सुनावणी ...

संपावर गेलेल्या एकाही बेस्ट कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही- उद्धव ठाकरे - Marathi News | will not terminate a single employee says shiv sena chief uddhav thackeray on best strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपावर गेलेल्या एकाही बेस्ट कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही- उद्धव ठाकरे

संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती उद्धव यांनी दिली ...

बेस्टच्या संपात रविवारचा मेगाब्लॉक, मुंबईकरांचे हाल कायम - Marathi News | Mumbai Mega block to affect train services on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या संपात रविवारचा मेगाब्लॉक, मुंबईकरांचे हाल कायम

पश्चिम मार्गांवर आज ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेने मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्गावर ब्लॉक घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.  ...

राज्य सरकारसोबतची बैठक सकारात्मक; मात्र बेस्टच्या कामगारांंचा संप मिटेना! - Marathi News | Meeting with state government is positive; But BEST strike will remain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारसोबतची बैठक सकारात्मक; मात्र बेस्टच्या कामगारांंचा संप मिटेना!

अजूनही ठोस निर्णय नाही; सोमवारी तोडगा निघण्याची शक्यता ...

चर्चा फिसकटली; बेस्टचा संप पाचव्या दिवशीही सुरूच, मुंबईकरांचे हाल - Marathi News | BEST bus strike to continue in Mumbai for the fifth day today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चा फिसकटली; बेस्टचा संप पाचव्या दिवशीही सुरूच, मुंबईकरांचे हाल

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपात आजपासून महापालिकेचे सफाई कर्मचारीही सहभागी होणार आहेत. याचबरोबर, अखिल भारतीय बंदर आणि गोदी कामगार संघटनेनेही या संपाला पाठिंबा दिला आहे. ...

चर्चा फिसकटली, बेस्ट संप सुरूच; तोडग्यासाठी राज्य सरकारची समिती - Marathi News | Discussed Fiscally, Best Start Continues; State Government Committee for Settlement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चा फिसकटली, बेस्ट संप सुरूच; तोडग्यासाठी राज्य सरकारची समिती

लेखी आश्वासनासाठी आग्रही : विविध कामगार संघटनाही पाठिंब्यासाठी उतरल्या ...