लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट

बेस्ट, मराठी बातम्या

Best, Latest Marathi News

आता 'बेस्ट' ठरवेल तुम्हाला किती मदत करायची; शशांक राव यांचा उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | Now 'best' will decide how much help to you -Shashank Rao | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता 'बेस्ट' ठरवेल तुम्हाला किती मदत करायची; शशांक राव यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

सलग नवव्या दिवशी सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर आज मिटला. संप मिटल्याची घोषणा करताना कामगार नेते शशांक राव यांनी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ...

जय हो ! 'बेस्ट' कामगारांचा नाचून जल्लोष, पहिली बस आगाराबाहेर निघाली... - Marathi News | Best workers Dancing on victory, 'Best' stike off called by shashank rao | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय हो ! 'बेस्ट' कामगारांचा नाचून जल्लोष, पहिली बस आगाराबाहेर निघाली...

वडाळा येथील बस आगरशेजारील कामगार वसाहतीमध्ये कामगारांचा मेळावा पार पडला. ...

कामगार जिंकला ! कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची 'BEST' वाढ होणार - Marathi News | Best Workers won! The best employee payout will increase by at least 7 thousand, Says Shashank rao on best strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामगार जिंकला ! कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची 'BEST' वाढ होणार

कामगारांना संपवण्याचाचा डाव होता पण आम्ही लढलो. बेस्ट कामगारांच्या एकजुटीचा हा विजय आहे. ...

Best Strike: संप संपला! जाणून घ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना काय मिळालं - Marathi News | best strike ends on ninth day what will best employees get | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Best Strike: संप संपला! जाणून घ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना काय मिळालं

नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे ...

Best Strike: हे 'बेस्ट' झालं; आठ दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे - Marathi News | best employees strike ends on ninth day after high court appoints mediator | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Best Strike: हे 'बेस्ट' झालं; आठ दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

अखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे ...

वेतनवाढ देण्यास बेस्ट प्रशासन अनुकूल; तरीही संपाची कोंडी फुटेना - Marathi News | Best governance to pay increments; Still do not break the strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेतनवाढ देण्यास बेस्ट प्रशासन अनुकूल; तरीही संपाची कोंडी फुटेना

उच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडे लक्ष ...

‘मातोश्री’वर विश्वास नाही; बेस्टचा संप सुरूच - Marathi News | Do not believe in 'Matoshree'; Best strike continue on 9th day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मातोश्री’वर विश्वास नाही; बेस्टचा संप सुरूच

राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने बेस्ट कामगारांच्या मागण्यांबाबत उच्च न्यायालयात अहवाल सादर केल्यानंतर बेस्टचा संप मिटेल असे वाटत असताना नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...

‘बेस्ट’च्या मागण्यांवर मत-मतांतरे - Marathi News | Opinions on the demands of 'Best' strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बेस्ट’च्या मागण्यांवर मत-मतांतरे

चर्चा निष्फळ : उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर लक्ष ...