लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट

बेस्ट, मराठी बातम्या

Best, Latest Marathi News

आर्थिक संकटातील ‘बेस्ट’ला मिळणार खासगी बसचा आधार - Marathi News |  The 'Best' base of private buses will be available in the financial crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्थिक संकटातील ‘बेस्ट’ला मिळणार खासगी बसचा आधार

आर्थिक संकटात बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेत विलीन करण्याचे प्रयत्न आयुक्त अजोय मेहता यांच्या ताठर भूमिकेमुळे निष्फळ ठरले होते. ...

बेस्टच्या डबल डेकर बसला अपघात - Marathi News |  Best double decker bus accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या डबल डेकर बसला अपघात

बेस्ट बसगाडीला आग लागण्याची घटना ताजी असतानाच सांताक्रुझ पूर्व, वाकोला येथे डबल डेकर बसला अपघात झाला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाकोला ब्रिज सर्व्हिस रोडवर ही बस कमानीला धडकली. ...

बेस्ट बसमधील टिकटिक पुन्हा थांबणार - Marathi News |  The best bus stops again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट बसमधील टिकटिक पुन्हा थांबणार

ई तिकिटांचे नादुरुस्त मशीन आणि त्याचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द झाल्यानंतर गेले वर्षभर बेस्ट बसगाड्यांमध्ये टिक टिक ऐकू येत होती. वाहक कागदी तिकीट पंच करून प्रवाशांना देताना दिसत होते. ...

कर्मचारी वसाहतींच्या स्वच्छतेसह देखभालीसाठी तातडीने पावले उचला - Marathi News | Emergency steps should be taken to maintain employee colonies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचारी वसाहतींच्या स्वच्छतेसह देखभालीसाठी तातडीने पावले उचला

बेस्टच्या अध्यक्षांचे महाव्यवस्थापकांना निर्देश; जुने पंप खराब झाल्याने भविष्यात पाणी मिळणेही अवघड ...

Mumbai North Lok Sabha Election: बेस्ट ही मुंबईची शान, तिला वाचवणे गरजेचे आहे - उर्मिला मातोंडकर  - Marathi News | BEST is the pride of Mumbai, it is necessary to save - Urmila Matondkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai North Lok Sabha Election: बेस्ट ही मुंबईची शान, तिला वाचवणे गरजेचे आहे - उर्मिला मातोंडकर 

उत्तर मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आज पोयसर डेपो येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला भेट दिली. ...

भंगारातील ‘बेस्ट’ बसगाड्यांमध्ये उभारणार शौचालय - Marathi News | Toilets to be built in 'Best' buses in Bhangra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भंगारातील ‘बेस्ट’ बसगाड्यांमध्ये उभारणार शौचालय

पालिकेचा हिरवा कंदील; भाजपाच्या मौनामुळे काँग्रेसचा विरोध डावलूनही सेनेची मागणी मंजूर ...

मुंबईत धावणार भाडेतत्त्वावरील ‘बेस्ट’ बसगाड्या - Marathi News | 'Best' bus fares will be run in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत धावणार भाडेतत्त्वावरील ‘बेस्ट’ बसगाड्या

बेस्ट समितीकडून प्रस्तावावर शिक्कामोर्तब : खासगीकरणाचे द्वार झाले खुले ...

खाजगी शाळांच्या बसवर बेस्टचे चालक - Marathi News | Best driver on private school bus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाजगी शाळांच्या बसवर बेस्टचे चालक

कमी पगारात काम : कारवाईची मागणी ...