लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट

बेस्ट, मराठी बातम्या

Best, Latest Marathi News

Best Bus: बेस्टसाठी टेंडर दोनशे गाड्यांचे; आदेश नऊशेचे, सत्ताधाऱ्यांनी ठेकेदारांची तुंबडी भरल्याचा आरोप - Marathi News | Best Bus: Tender for Best 200 trains; Order Noushe, allegation that the authorities filled the tank of contractors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टसाठी टेंडर दोनशे गाड्यांचे; आदेश नऊशेचे, सत्ताधाऱ्यांनी ठेकेदारांची तुंबडी भरल्याचा आरोप

Best Bus: बेस्टच्या ताफ्यात दोनशे दुमजली बसगाड्यांचा प्रस्ताव आणून प्रत्यक्षात बेस्ट समितीने भाडेतत्त्वावर नऊशे बसगाड्यांचा निर्णय घेतला. बसगाड्यांची संख्या वाढविल्यानंतरही संबंधित कंपन्यांशी कोणतीही वाटाघाटी न करता प्रति कि.मी. ५६.४० रुपयांमध्ये हे ...

Electric Bus: BEST लवकरच खरेदी करणार ९०० Electric AC डबल डेकर बस; आदित्य ठाकरेंची घोषणा - Marathi News | Electric Bus BEST to buy 900 electric AC double decker buses soon maharashtra minister Aditya Thackeray announcemed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BEST लवकरच खरेदी करणार ९०० Electric AC डबल डेकर बस; आदित्य ठाकरेंची घोषणा

Electric Buses in Mumbai: लवकरच मुंबईच्या रस्त्यांवर आता डबल डेकर इलेक्ट्रीक एसी बसेस (Double Decker Electric Ac Busses) धावताना दिसणार आहेत. ...

मुंबईकरांच्या आवडत्या 'चलो' ॲपवर आता 'बेस्ट' युनिव्हर्सल पास - Marathi News | Now 'Best' Universal Pass on Mumbaikars' favorite 'Chalo' app | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या आवडत्या 'चलो' ॲपवर आता 'बेस्ट' युनिव्हर्सल पास

कोविड काळातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधील दररोजची प्रवाशी संख्या २८ लाखांवर पोहोचली ...

हे ‘बेस्ट’ झाले! महापालिका देणार ६६५० कोटींचे अनुदान; बेस्ट वाचवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय - Marathi News | mumbai Municipal Corporation to provide grant of Rs 6650 crore to save best | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे ‘बेस्ट’ झाले! महापालिका देणार ६६५० कोटींचे अनुदान; बेस्ट वाचवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

२०१२ मध्ये १६०० कोटी रुपयांचे दिले होते कर्ज; बेस्ट वाचवण्यासाठी महापालिकेचा निर्णय ...

२२३६ कोटी तुटीचा अर्थसंकल्प बीएमसीच्या स्थायी समितीत - Marathi News | 2236 crore deficit budget in BMC's standing committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२२३६ कोटी तुटीचा अर्थसंकल्प बीएमसीच्या स्थायी समितीत

BMC : बेस्टच्या अर्थसंकल्पावर सोमवारी एक तास ४० मिनिटे चर्चा झाली. विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट व काँग्रेस सदस्य जावेद जुनेजा अशा फक्त पाच नगरसेवकांनी आपल्या सूचना यावेळी मांडल्या. ...

पाच हजार बेस्ट कर्मचारी तंबाखुच्या विळख्यातून मुक्त; ‘मॅजिक मिक्स’मुळे तंबाखू मुक्तीचे प्रमाण वाढले - Marathi News | Five thousand Best employees free from tobacco addiction; The 'Magic Mix' has led to an increase in tobacco use | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच हजार बेस्ट कर्मचारी तंबाखुच्या विळख्यातून मुक्त; ‘मॅजिक मिक्स’मुळे तंबाखू मुक्तीचे प्रमाण वाढले

Best employees : बेस्ट चालक, वाहक, नवघाणी कामगार तर काहीवेळा अधिकाऱ्यांनाही तंबाखूचे व्यसन असल्याचे आढळून आले आहे. मात्र तंबाखूचे सेवन म्हणजे कर्करोगाला आमंत्रण ठरते. ...

क्लिक करा आणि लोकेशन मिळवा; चलो ॲपचे लोकार्पण - Marathi News | click and get the location chalo app has launched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्लिक करा आणि लोकेशन मिळवा; चलो ॲपचे लोकार्पण

प्रवाशांना बेस्ट बसगाड्यांच्या वेळापत्रकासह कोणत्या थांब्यावर बस किती वाजता पोहचेल? याची माहिती मोबाईलमध्ये एका क्लिकवर मिळणार आहे. ...

आता एका क्लिकवर कळणार बेस्टचे लोकेशन; 'चलो ॲप'चे आदित्य ठाकरेंकडून लोकार्पण - Marathi News | Now you can know the location of BEST with one click; Dedication of 'Chalo App' by Minister Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता एका क्लिकवर कळणार बेस्टचे लोकेशन; 'चलो ॲप'चे आदित्य ठाकरेंकडून लोकार्पण

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री या शासकीय अतिथीगृहात बेस्ट ॲपचे लोकार्पण करण्यात आले. ...