लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट

बेस्ट, मराठी बातम्या

Best, Latest Marathi News

मुंबईकरांचे 673 कोटी ‘बेस्ट’ने ठेवले आपल्याच खिशात - Marathi News | 673 crores of Mumbaikars was kept by 'BEST' in its own pocket | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचे 673 कोटी ‘बेस्ट’ने ठेवले आपल्याच खिशात

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अडचणीत आलेला बेस्ट उपक्रम आता राज्य सरकारच्या वसुलीच्या दणक्याने अडचणीत येण्याची ... ...

‘बेस्ट’ गोंधळ सुरूच, कंत्राटी कामगार कामावर गेले नाही तरीही सगळ्या बस कशा धावल्या? - Marathi News | 'BEST' Confusion Continues, Contract Workers Didn't Go to Work Yet Why All Buses Run? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बेस्ट’ गोंधळ सुरूच, कंत्राटी कामगार कामावर गेले नाही तरीही सगळ्या बस कशा धावल्या?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर आंदोलन पुकारणाऱ्या काही कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून संप मागे घ्या, असे आवाहन करण्यात आले होते. ...

बेस्टच्या संपावरून श्रेयवादाची लढाई रंगली, संप मिटल्याचे सरकारकडून काेणी सांगत नाही  - Marathi News | Due to BEST's strike, the war of credulity raged, no one from the government is saying that the strike is over | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या संपावरून श्रेयवादाची लढाई रंगली, संप मिटल्याचे सरकारकडून काेणी सांगत नाही 

लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील; बेस्ट, पालिकेचे अधिकारी नाॅटरिचेबल ...

BEST Contract Workers Strike बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, CM शिंदेंच्या भेटीनंतर निर्णय - Marathi News | BEST contract workers strike finally called off decision after CM Shinde meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, CM शिंदेंच्या भेटीनंतर निर्णय

BEST contract workers strike finally called off decision after CM Shinde meeting : मुंबईतील परिवहन सेवा बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर सात दिवसांनी मागे घेण्यात आला आहे. ...

सरकार म्हणते हा ‘बेस्ट’चा नाही तर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप - Marathi News | The government says this is not a strike of 'BEST' but of contract workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार म्हणते हा ‘बेस्ट’चा नाही तर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप

सरकार विचारत नाही, कंपनीने ठोकल्या नोटिसा; ७९८ बसेस आगारातच ...

'पुढील २४ ते ४८ तासांत बेस्टची सेवा पूर्ववत होणार'; मंगलप्रभात लोढा यांची माहिती - Marathi News | BEST service will be restored in next 24 to 48 hours; Minister Mangal Prabhat Lodha's information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पुढील २४ ते ४८ तासांत बेस्टची सेवा पूर्ववत होणार'; मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. ...

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वालीच नाही! - Marathi News | The protest of contract employees of BEST will not stop, nobody came to hear them | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वालीच नाही!

संप मिटविण्यासाठी कोणीच येईना पुढे, प्रवाशांची फरफट सुरूच ...

बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल  - Marathi News | The plight of Mumbaikars due to BEST's strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल 

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यापासून प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात गेल्या तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू ...