लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट

बेस्ट, मराठी बातम्या

Best, Latest Marathi News

पालिका अर्थसंकल्पात ‘बेस्ट’ला स्थान द्या! 'आमची मुंबई, आमची बेस्ट' संस्थेची मागणी  - Marathi News | in mumbai place the best bus in the municipal budget demand of aamchi mumbai aamchi best institution  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका अर्थसंकल्पात ‘बेस्ट’ला स्थान द्या! 'आमची मुंबई, आमची बेस्ट' संस्थेची मागणी 

बेस्ट दिनाच्या निमित्ताने ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ने बुधवारी बेस्ट उपक्रमाची बससेवा वाचविण्यासाठी जाहीर सभा आयोजित केली होती. ...

Mumbai Best Bus Service मुंबईकरांची बेस्ट 'नॉट बेस्ट'; आर्थिक कोंडीत रुतलेले चाक बाहेर कधी निघणार? - Marathi News | in mumbai decline of 9 lakh passenger in 15 years left the beleaguered best bus service reeling deeper loss | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Best Bus Service मुंबईकरांची बेस्ट 'नॉट बेस्ट'; आर्थिक कोंडीत रुतलेले चाक बाहेर कधी निघणार?

Mumbai Best Bus Service : बेस्ट प्रशासनाला आर्थिक साहाय्य देण्यास आता पालिकेनेही हात आखडता घेतल्याने राज्य सरकारने याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याची गरज बेस्ट संघटना व्यक्त करीत आहेत. ...

बेस्टच्या प्रवासी संख्येला १५ वर्षांत घरघर, बसची अपुरी संख्या तापदायक; प्रवासी संख्येत घट  - Marathi News | in mumbai best passenger numbers languish in 15 years insufficient number of buses feverish decline in passenger numbers  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या प्रवासी संख्येला १५ वर्षांत घरघर, बसची अपुरी संख्या तापदायक; प्रवासी संख्येत घट 

अपुऱ्या बसची संख्या, त्यामुळे बस थांब्यांवर लागणाऱ्या रांगा, वाहतूक कोंडी, तासन्तास करावी लागणारी बसची प्रतीक्षा या समस्यांमुळे प्रवासी कंटाळले आहेत. ...

बेस्टच्या बळकटीसाठी आराखडा तयार करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना - Marathi News | Plan to strengthen BEST; Deputy Chief Minister Devendra Fadnavis' suggestion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या बळकटीसाठी आराखडा तयार करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

श्रमिक उत्कर्ष सभेच्या वतीने ‘धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजन करण्यात आले. ...

मुंबईकरांनो, ‘बेस्ट’ बचाओ..! आजपासून मोहीम; ‘क्यूआर कोड’द्वारे सूचना पाठविण्याचे आवाहन - Marathi News | in mumbai save the best campaign start from today appeal to send notifications through qr code to the citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, ‘बेस्ट’ बचाओ..! आजपासून मोहीम; ‘क्यूआर कोड’द्वारे सूचना पाठविण्याचे आवाहन

‘बेस्ट’ वाचवण्यासाठी या आठवड्यापासून प्रत्येक स्थानकावर क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. ...

एका दिवसात ८०० प्रवाशांची ‘कोस्टल राइड’; बेस्टच्या तिजोरीत ४,४४२ रुपयांचा महसूल जमा - Marathi News | in mumbai coastal ride of 800 passengers in one day 4442 rupees on the first day at best collection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका दिवसात ८०० प्रवाशांची ‘कोस्टल राइड’; बेस्टच्या तिजोरीत ४,४४२ रुपयांचा महसूल जमा

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कोस्टल रोडवर वातानुकूलित बस प्रवासी सेवेत धावली. ...

‘कोस्टल’वरून आजपासून वातानुकूलित बसची धाव; नरिमन पॉइंट ते भायखळा स्थानक बससेवा  - Marathi News | in mumbai air conditioned buses run from coastal from today nariman point to byculla station bus services  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोस्टल’वरून आजपासून वातानुकूलित बसची धाव; नरिमन पॉइंट ते भायखळा स्थानक बससेवा 

बेस्ट उपक्रमाने शुक्रवारपासून शहरातील कोस्टल रोडवरून नरिमन पॉइंट आणि भायखळा स्थानकांदरम्यान वातानुकूलित बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

'बेस्ट'सेवा सुधारण्यासाठी शासन ठोस काही करणार आहे का?; विजय वडेट्टीवार यांचा सवाल - Marathi News | congress vijay wadettiwar raised issue of best bus condition and vacancies on vidhan sabha session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बेस्ट'सेवा सुधारण्यासाठी शासन ठोस काही करणार आहे का?; विजय वडेट्टीवार यांचा सवाल

Congress Vijay Wadettiwar News: बेस्ट बस खराब होत्या, वापरण्यास योग्य नव्हत्या, म्हणून क्रिकेटरची मिरवणूक गुजरातच्या बसने काढावी लागली. ही बेस्टची अवस्था आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...