लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट

बेस्ट, मराठी बातम्या

Best, Latest Marathi News

कुर्ला बेस्ट अपघाताचा चौकशी अहवाल अडला कुठे? २२ दिवस उलटले, दप्तर दिरंगाई कुणासाठी? संघटनांकडून संशय व्यक्त - Marathi News | Where is the investigation report of the Kurla BEST accident stuck? 22 days have passed, why is the dossier delayed? Organizations express suspicion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला बेस्ट अपघाताचा चौकशी अहवाल अडला कुठे? २२ दिवस उलटले, दप्तर दिरंगाई कुणासाठी? संघटनांकडून संशय व्यक्त

कुर्ला पश्चिमेला बेस्ट बसला ९ डिसेंबर रोजी रात्री भीषण अपघात झाला होता. त्यात १० जणांना प्राण गमवावे लागले, तर ४० हून अधिक जखमी झाले. ...

नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्टच्या अतिरिक्त बस - Marathi News | BEST additional buses to welcome the New Year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्टच्या अतिरिक्त बस

बेस्टतर्फे आज ३१ डिसेंबरला दक्षिण मुंबईतील विविध ऐतिहासिक, तसेच प्रेक्षणीय स्थळांना पर्यटकांना भेट देता यावी म्हणून वातानुकूलित दुमजली विद्युत बसद्वारे ‘हेरिटेज टूर’ चालविण्यात येणार आहेत. ...

बालिकेला दाखवली पॉर्न क्लिप बसमधील घटना : ५५ वर्षांच्या आरोपीला पोक्सोखाली अटक - Marathi News | Girl shown porn clip in bus incident 55 year old accused arrested under POCSO | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालिकेला दाखवली पॉर्न क्लिप बसमधील घटना : ५५ वर्षांच्या आरोपीला पोक्सोखाली अटक

आरोपीला 'पोक्सो' कायद्याखाली अटक करण्यात आली आहे.  ...

'बेस्ट'च्या ९८९ पैकी केवळ ४२ बसमधील सीसीटीव्ही सुरू - Marathi News | CCTV is operational in only 42 out of 989 BEST buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बेस्ट'च्या ९८९ पैकी केवळ ४२ बसमधील सीसीटीव्ही सुरू

प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर; प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह ...

पालिकेकडून १० वर्षांत बेस्टला ११ हजार कोटीहून अधिक निधी; जबाबदारी झटकल्याचा आरोप अयोग्य असल्याचे स्पष्टीकरण - Marathi News | Mumbai Municipal Corporation provides over Rs 11000 crore to BEST in 10 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेकडून १० वर्षांत बेस्टला ११ हजार कोटीहून अधिक निधी; जबाबदारी झटकल्याचा आरोप अयोग्य असल्याचे स्पष्टीकरण

बेस्टच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार!  ...

बेस्ट वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | chief minister urged to save best | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

हा उपक्रम वाचवण्यासाठी बेस्ट कामगार सेनेने आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. ...

भुयारी मार्गाला जोडणारी नवी एसी बससेवा सुरू; वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील सुविधेने दिलासा - Marathi News | new ac bus service connecting to the metro starts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुयारी मार्गाला जोडणारी नवी एसी बससेवा सुरू; वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील सुविधेने दिलासा

वांद्रे रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकांदरम्यान ए-३१४ ही वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे.  ...

३ दिवसांत हात साफ करा, ऑटोमॅटिक बस रस्त्यावर चालवा!; बेस्टकडे ड्रायव्हरसाठी कसले नियमच नाहीत  - Marathi News | only in 3 days drive automatic buses on the road best has no rules for drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ दिवसांत हात साफ करा, ऑटोमॅटिक बस रस्त्यावर चालवा!; बेस्टकडे ड्रायव्हरसाठी कसले नियमच नाहीत 

प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर, बेस्ट ड्रायव्हरचे प्रशिक्षण आणि सुरक्षेच्या निकषांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...