२०१८ मध्ये मनोरंजन जगतात बरेच काही बघावयास मिळाले. हे वर्ष अनेक सेलेब्ससाठी विशेष ठरले. या शिवाय काही चित्रपटांना विरोध, प्रदर्शन तसेच वादा-विवादास तोंड देऊन चित्रपटगृहापर्यंत पोहचावे लागले. ...
काही चित्रपट रिलीज होण्याअगोदरच लिक झाले तर काही चित्रपटांवर स्क्रिप्ट चोरी करण्याचा आरोप लावला गेला. या व्यतिरिक्त काही स्टार्स सेक्स रॅकेटमध्येही फसल्याची चर्चा ऐकण्यात आली. ...
सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक गॉसिप्स, प्रेमप्रकरणे आणि वाद-संघर्ष या सर्व बाबी समोर आल्या. आता हेच पाहा ना, हे वर्ष बॉलिवूडच्या अनेक कपल्सच्या अफेअर्सनी गाजले. ...
इंटरनेटचा वापर आता लोक वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी करु लागले आहेत. आपल्यापैकी कितीतरी लोक आजारी पडल्यावर गुगलकरुन आजाराची माहिती, लक्षणे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ...
गोव्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी सरते वर्ष हे संमिश्र यश मिळवून देणारे ठरले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनांवरुन सरकारला धारेवर धरण्यात आले. अशातच सर्वाेत्कृष्ट स्पर्धा आयोजनाचा मान बुद्धिबळाने मिळवला. ...
बॉलीवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचे सोशल मीडियावर २ कोटी ८० लाख फॉलोअर्स आहेत. तिने आजवर सुमारे २ हजार ७०० पोस्ट शेअर केल्या असून ३८४ जणांना ती फॉलो करते. ...