लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट ऑफ 2017

बेस्ट ऑफ 2017

Best of 2017, Latest Marathi News

#BestOf2017 : भारतानं पाकिस्तानचा तो विक्रम काढला मोडीत... - Marathi News | The Best of 2017: India breaks its record of Pakistan ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#BestOf2017 : भारतानं पाकिस्तानचा तो विक्रम काढला मोडीत...

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी संयमी खेळ करत विजय संपादन केला. या विजयासह 2017 वर्षाचा शेवट भारतीय संघाने गोड केला आहे ...

#BestOf2017 : ‘चक दे इंडिया’... वाचा भारतीय हॉकीसाठी कसं होतं हे वर्ष - Marathi News | # BestOf2017: 'Chak De India' ... Read more about how the year is for Indian hockey | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :#BestOf2017 : ‘चक दे इंडिया’... वाचा भारतीय हॉकीसाठी कसं होतं हे वर्ष

2007मध्ये शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला ‘चक दे इंडिया’ हा महिला हॉकीवर आधारित चित्रपट चांगलाच गाजला. परंतु, या चित्रपटाचे टायटल साँग हॉकीच्या तुलनेत भारतीय क्रिकेटच्या यशासाठी जास्त वापरले गेले. ...

#GoodBye2017 : वर्षभरातील राजकीय घडामोडींवर एक नजर - Marathi News | Good Bye 2017: Take a look at the political developments in the year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#GoodBye2017 : वर्षभरातील राजकीय घडामोडींवर एक नजर

भाजपामध्ये घुसमट झाल्याने सत्तेतील पक्षातून बाहेर पडून काँग्रेस पक्षात प्रवेश करून पक्षाला पंजाबमध्ये सत्ता मिळवून देणारा एक बाणेदार नेता म्हणून नवज्योतसिंग सिद्धूने गतवर्षात आपली ओळख निर्माण केली ...

#GoodBye2017 : वर्षभरातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर एक नजर - Marathi News | Good Bye 2017: Take a look at the political developments in Maharashtra over the year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :#GoodBye2017 : वर्षभरातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर एक नजर

महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीमध्ये सन २०१४ पर्यंत शिवसेना हा पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत होता; १९९५ च्या निवडणुकीत सेनेला ७३; तर भाजपला ६५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे युतीमध्ये सेनेची दादागिरी चालायची; मात्र ...

#GoodBye2017 : उद्योग विश्वाच्या आठवणी कडू-गोड - Marathi News | Good Bye 2017: Business World's Moods Bitter-Sweet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :#GoodBye2017 : उद्योग विश्वाच्या आठवणी कडू-गोड

२०१७ हे उद्योग विश्वासाठी कडू-गोड आठवणींचे ठरले. इज आॅफ डुइंग बिझनेसमधील भारताची उडी, बहुचर्चित जीएसटी लागू होणे, सलग १५ महिन्यांच्या घसरणीनंतर वाढलेला जीडीपी आनंदाची बाब ठरली. ...

#GoodBye2017 : सुशीलचे पुनरागमन; कुस्ती मात्र मागेच! - Marathi News | Sushil's return; Wrestling only back! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :#GoodBye2017 : सुशीलचे पुनरागमन; कुस्ती मात्र मागेच!

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी भारतीय कुस्तीमध्ये साक्षी मलिक आणि सुशीलकुमार यादव यांच्या कामगिरीवरच विशेष लक्ष राहिले. दोन वेळचा आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारच्या शानदार पुनरागमन केले खरे. ...

#Flashback2017 : हे आहेत मावळत्या वर्षातील गाजलेले वादविवाद - Marathi News | # BestOf2017: Political disputes which were in media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#Flashback2017 : हे आहेत मावळत्या वर्षातील गाजलेले वादविवाद

भारतातील राजकारण आणि वादविवाद यांचं अगदी जवळचं नातं आहे. सरतं वर्षही अशाच राजकीय वादविवादांनी गाजलं. ...

#BestOf2017 : 'विराटाध्याय' क्रिकेटच्या मैदानापासून ते थेट लग्न मंडपापर्यंत कोहलीनं गाजवलं 2017 वर्ष - Marathi News | # BestOf2017: 'Viratdhya' from the cricket field of the year 2017 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#BestOf2017 : 'विराटाध्याय' क्रिकेटच्या मैदानापासून ते थेट लग्न मंडपापर्यंत कोहलीनं गाजवलं 2017 वर्ष

गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनलेल्या विराट कोहलीने 2017 मध्ये आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दबदबा राखला आहे. ...