मुंबई- गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या नारायण राणेंना भाजपानं आश्वासन देऊन अद्याप मंत्रिपद न दिल्यामुळे ते कायम चर्चेत असतात. अवघ्या कोकणावर अधिपत्य असल्याचा आविर्भाव असलेल्या राणेंना देवेंद्र फडणवीस मंत्री कधी कर ...
मुंबईच नव्हे, तर राज्याच्या कानाकोप-यातून येणा-या पीडित, कामगार आणि शोषितांसाठी आंदोलनाची पंढरी असलेल्या आझाद मैदानावर, या वर्षीही अनेक एल्गार पाहायला व ऐकायला आले. ...
मार्च २०१७मध्ये दिल्लीत वर्ल्ड कॉन्फरन्स आॅन एनव्हायर्नमेंट आयोजित करण्यात आली होती. जगभरातील तज्ज्ञ तीत सहभागी झाले होते. जल, वायू प्रदूषणावर यात मंथन करण्यात आले. ...
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडणाºया जनतेसाठी रेल्वे प्रशासनाने ‘गुडबाय गिफ्ट’ दिले आहे. नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी प्रवाशांच्या मागणीसाठी पश्चिम रेल्वेने ८ आणि मध्य रेल्वेने ४ विशेष फे-या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मुंबईत पार पडलेल्या अखेच्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघानं सरत्या वर्षाचा शेवट गोड केला. भारतीय संघाने 2017 या वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 53 सामने खेळले असून यापैकी 37 सामन्यात विजय मिळवला तर 12 सामन्यात पराभवाचे तोंड पहावं लागलं. ...