यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही काही लोकांवर बळाचा वापर केला आणि त्यांना ओढून अथवा धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आले. दरम्यान अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
नेतन्याहू म्हणाले, "जर हमासने शनिवारी दुपारपर्यंत ओलिस असलेले आमचे नागरिक परत केले नाही, तर युद्धबंदी संपेल आणि हमासचा निर्णायक पराभव होईपर्यंत आयडीएफ (इस्रायली सैन्य) तीव्र लढाई पुन्हा सुरू करेल." ...
Israel Hamas war update: एका वर्षापेक्षा अधिक काळ सुरू असलेले इस्रायल हमास युद्ध थांबवण्याच्या दिशेने पावलं टाकली जाताहेत. पण, अजूनही मृत्यूचा जबडा आ वासून आहे. गेल्या १५ महिन्यात युद्धामुळे काय काय घडलं, हेच जाणून घ्या... ...