"विजयाला पर्याय नाही. आम्ही हमासचा पराभव करू, आम्ही हमास नष्ट करू. आम्ही जिंकू आणि या प्रयत्नात सर्व सभ्य शक्तींनी आमचे समर्थन करावे, अशी आमची इच्छा आहे." ...
Israel Palestine Conflict : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या युद्धाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचं म्हटलं आहे. हा टप्पा नक्कीच मोठा आणि अडचणींनी भरलेला असेल पण आमचं सैन्य मागे हटणार नाही. ही फक्त सुरूवात आहे. ...
मानवतावादी हेतूंसाठी तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे इस्रायलने पालन करावे व नागरिकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, असे नमूद केले आहे. ...
JoeBiden In Israel: इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे इस्राइलच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान, जो बायडेम यांनी मोठं विधान केलं आहे. ...
गाझा पट्टीवरील हॉस्पीटलवर सकाळी झालेल्या हल्ल्यामुळे "इस्रायलच्या स्वत:चा बचाव करण्याच्या अधिकारास" पाठिंबा मिळविण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील राजनैतिक प्रयत्नांना विस्कळीत केले आहे. ...