लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेंगळूर

बेंगळूर, फोटो

Bengaluru, Latest Marathi News

मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती - Marathi News | Partner bought toys for girls, but never met Russian woman New information about cave family | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती

पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर, नीना आणि दोन्ही मुलींना गोकर्णहून तुमकुरच्या डिब्बुरू येथील फॉरेनर्स डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. ...

जॅकलिन फर्नांडिस पोहोचली बंगळुरूच्या आश्रमात, श्री श्री रविशंकर यांच्या भेटीनंतर जॅकलिन म्हणाली "माझं हृदय कृतज्ञतेनं भरून आलंय..." - Marathi News | Jacqueline Fernandez Visit To Sri Sri Ravi Shankar's Ashram Bengaluru Shares Photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जॅकलिन फर्नांडिस पोहोचली बंगळुरूच्या आश्रमात, श्री श्री रविशंकर यांच्या भेटीनंतर जॅकलिन म्हणाली "माझं हृदय कृतज्ञतेनं भरून आलंय..."

शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून अभिनेत्रीनं आवर्जून आश्रमाला भेट दिली. ...

शरीर संबंध ठेवण्यासाठी प्रत्येकवेळी ५००० मागितले, IT इंजिनिअरच्या पत्नीचा खुलासा आला...'गंमतही...' - Marathi News | Wife demanding 5000 rs for Sex news: IT engineer's wife reveals that he asked for Rs 5000 every time for sex...'Funny too...' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शरीर संबंध ठेवण्यासाठी प्रत्येकवेळी ५००० मागितले, IT इंजिनिअरच्या पत्नीचा खुलासा आला...'गंमतही...'

Wife demanding 5000 rs for Sex news: इंजिनिअरने आपली पत्नी शरीरसंबंध ठेवण्यासाठी प्रत्येकवेळी आपल्याकडून ५००० रुपये मागत असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. प्रत्येकजण या महिलेला ट्रोल करत होता, दुषणे देत होता. परंतू, आता पत्नीची बाजू आली आहे. ...

Ranya Rao : दुबईहून दरवेळी १५ किलो सोनं आणून किती कमाई करायची रान्या राव?, झाला धक्कादायक खुलासा - Marathi News | Ranya Rao Gold Smuggling Case kannada actress arrested by dri dubai gold scam customs raid | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :दुबईहून दरवेळी १५ किलो सोनं आणून किती कमाई करायची रान्या राव?, झाला धक्कादायक खुलासा

Ranya Rao Gold Smuggling Case : दुबईहून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करताना महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) तिला पकडलं. ...

फक्त वयाच्या १४ व्या वर्षी ऑलिम्पिक पर्यंत पोहचली भारताची धिनिधी, पोहण्यात तरबेज मुलीची वाचा जिद्द - Marathi News | Paris Olympics: Decoding Dhinidhi Desinghu, the 14-year-old swimming sensation | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फक्त वयाच्या १४ व्या वर्षी ऑलिम्पिक पर्यंत पोहचली भारताची धिनिधी, पोहण्यात तरबेज मुलीची वाचा जिद्द

Paris Olympics: Decoding Dhinidhi Desinghu, the 14-year-old swimming sensation : 'डर के आगे जीत है' धिनिधीने आपल्या भीतीला बनवली ताकद; आज बनली उत्तम जलतरणपटू ...

जगाच्या यादीत भारतातील शहरे किती स्मार्ट? पाहा देशाचे रँकिंग - Marathi News | How smart cities in India are in the world list | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाच्या यादीत भारतातील शहरे किती स्मार्ट? पाहा देशाचे रँकिंग

नागरिकांना दर्जेदार सेवा आणि सुविधा मिळाव्या यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी उपक्रम हाती घेतला. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये यास चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये स्मार्ट शहरांचा आलेख घसरत असल्याचे दिसत आहे. ...

नाद खुळा, रजनीकांत बनला शिवाजी गायकवाड, जिथं कंडक्टर होता 'त्या' बस डेपोला भेट - Marathi News | Naad Khula, Rajinikanth became Shivaji Gaikwad, visited 'benguluru bus depot where he was the conductor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नाद खुळा, रजनीकांत बनला शिवाजी गायकवाड, जिथं कंडक्टर होता 'त्या' बस डेपोला भेट

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या त्यांच्या 'जेलर' (Jailer) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला जेलर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ...

Nirmala Sitharaman : साधेपणानं पार पडलं निर्मला सीतारामन यांच्या मुलीचं लग्न, राजकीय पाहुणेदेखील नाहीत; पाहा Photos - Marathi News | finance minister Nirmala Sitharaman s daughter wedding got married no political guests see photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :साधेपणानं पार पडलं निर्मला सीतारामन यांच्या मुलीचं लग्न, राजकीय पाहुणेदेखील नाहीत; पाहा Photos

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी परकला वांगमयीचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. ...