लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बेंगळूर

बेंगळूर

Bengaluru, Latest Marathi News

बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | Karnataka Yoga Guru Crime: 8 women including a minor girl were raped; Yoga guru from Bengaluru arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Yoga Guru Raped 8 Women: योग गुरू निरंजन मूर्तीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल. ...

"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार - Marathi News | Bengaluru-based logistics tech company BlackBuck has decided to move out of Bengaluru's Outer Ring Road | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

बंगळुरू शहर आयटी कॉरिडोरमधील एक आहे. याठिकाणी कायम वाहतूक कोंडी आणि गर्दीचा सामना करावा लागतो ...

जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..! - Marathi News | The world's most powerful person larry fink has taken an office in Bengaluru; The rent is more than 400 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!

ही डील अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या करारांपैकी एक आहे. ...

हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | Engineer in the Air Force, Lokesh came to his sister's house and suddenly jumped from the 24th floor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी

Indian Air Force engineer suicide: हवाई दलात इंजिनिअर असलेल्या २५ वर्षीय लोकेशने २४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  ...

अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा - Marathi News | bengaluru tenant shares rs 15799 water bill questions landlord charges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा

बंगळुरूमध्ये भाड्याने राहणाऱ्या एका व्यक्तीला आलेलं पाण्याचं बिल व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दरमहा लाखो लीटर पाणी वापरण्यासाठी दोन लोकांना भलमोठं बिल देण्यात आलं. ...

Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार - Marathi News | Controversy over proposal to name Shivajinagar Metro station St Mary in Karnataka CM gives positive response | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार

Bengaluru Shivaji Nagar Metro Row: बंगळुरुतील मेट्रो स्थानकाचे नाव बदलण्यावरुन कर्नाटकात नवा वाद निर्माण झाला आहे. ...

मध्यरात्री पीजीमध्ये शिरला मास्कमॅन; तरुणीचे हात-पाय बांधले अन्...; धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ - Marathi News | Masked man enters PG at midnight; ties up girl's hands and feet and...; Shocking incident creates panic in the area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मध्यरात्री पीजीमध्ये शिरला मास्कमॅन; तरुणीचे हात-पाय बांधले अन्...; धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ

Crime News : स्त्रीयांच्या पीजीमध्ये एका मास्क घातलेल्या माणसाने शिरकाव करून दुष्कृत्य केले आहे. ...

कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड - Marathi News | Ranya Rao Gold Smuggling Case: Kannada actress Ranya Rao fined Rs 102 crore by DRI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड

Ranya Rao Case: रान्या राव सध्या तुरुंगात आहे. ...